1 july task police bharti

1 july चा टास्क देत आहे. 👇👇 Ground 👇👇   Telegram Stadium किंवा hill workout करा ✅️ Skipping 200 100 dips  2 मिनिट plank   👇👇 लेखी 👇👇 21  ते 26 प्रश्नपत्रिका वाचन ( 60 प्रश्नपत्रिका संच या book मधून )   महाराष्ट्र इतिहास 20 page वाचन करा ( सह्याद्री ठोकळा मधून ) 50 मिनिट … Read more

30 june task

29 जून चा टास्क देत आहे. 👇👇 Ground 👇👇 Telegram 200 चे 4 + 400 चे 4 repetition ✅️ 100 dips  2 मिनिट plank 👇👇 लेखी 👇👇 16 ते 21 प्रश्नपत्रिका वाचन ( 60 प्रश्नपत्रिका संच या book मधून )   महाराष्ट्र भूगोल end करा ( सह्याद्री ठोकळा मधून ) 50 मिनिट मराठी पहिला टॉपिक … Read more

29 June 2022 task

29 जून चा टास्क देत आहे.   Telegram 👇👇 Ground 👇👇 2 round warm up Slow fast workout करा  100 dips  2 मिनिट plank   👇👇 लेखी 👇👇   11 ते 15 प्रश्नपत्रिका वाचन ( 60 प्रश्नपत्रिका संच या book मधून )   महाराष्ट्र भूगोल end करा ( सह्याद्री ठोकळा मधून ) 50 मिनिट मराठी … Read more

28 June task police bharti

28 जून चा टास्क देत आहे. 👇👇 Ground 👇👇 Telegram 2 round warm up + ABC work out  100 dips  2 मिनिट plank 👇👇 लेखी 👇👇 6 ते 10 प्रश्नपत्रिका वाचन ( 60 प्रश्नपत्रिका संच या book मधून ) Next 20 page महाराष्ट्र भूगोल ( सह्याद्री ठोकळा मधून ) 50 मिनिट मराठी पहिला टॉपिक 1 … Read more

Police bharti task – 27 june

27 जून चा टास्क देत आहे. 👇👇 Ground 👇👇 50 मिनिट slow running 200 skipping 2 मिनिट plank 👇👇 लेखी 👇👇 पहिले 1-5 प्रश्नपत्रिका वाचन ( 60 प्रश्नपत्रिका संच या book मधून ) 20 page महाराष्ट्र भूगोल ( सह्याद्री ठोकळा मधून ) 50 मिनिट मराठी पहिला टॉपिक 1 तास गणितं व बुद्धिमत्ता 👇👇 प्रश्नपत्रिका solve … Read more

Task 7 june 2022 to 14 june 2022

मित्रांनो आता थोडासा अलग task देतोय सर्वांना…. कारण आता बराच वेळ वचन केल.. आता आपण weekly task देणारे सोमवार – long मंगळवारी – ABC बुधवारी – slow फास्ट गुरुवार – रेपि्टीशन शुक्रवारी – hill किंवा स्टेडियम शनिवारी – ग्राउंड टेस्ट  अभ्यास मध्ये पण आपल्याला बदल करायचा आहे… Telegram भरतीची वातावरण तयार झाला आहे.. त्यामुळे आता … Read more

6 जून 2022 task monday

ग्राउंड 6km long running. 28मिनिटात 50 मीटर,60मीटर स्प्रिंट प्रत्येकी 2 10पूल ups अभ्यास मराठी – शब्दाचा 8 जाती सर्वं रिविजन करून घ्या. व त्यावरील सर्वं प्रश्न सोडवा. गणित – सरळव्याज बुद्धिमत्ता – घड्याळ GK – महाराष्ट्र भूगोल – प्राकृतिक वाचा सविस्तर.  प्रश्नपत्रिका 12 वाजता एक जबरदस्त टेस्ट देतो ती सोडवा.