Laksh Career Academy Solapur
6 JUNE CURRENT AFFAIRS
6 जून चालू घडामोडी Q. 1) तूर्की या देशाचे नाव बदलून नवीन कोणते नाव देण्यात आले आहे? Telegram ✅️तूर्कीये Q.2) 2022 ची स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा कोणी जिंकली? ✅️-हरिणी लोगन Q.3) कोणत्या राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठा आचल सेवा मोहीम सुरु केली आहे? ✅️ – राजस्थान Q.4) कोणत्या राज्याला UN वर्ल्ड समिटमध्ये सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार … Read more
मराठी व्याकरण स्पेशल topic test game
ही test game आहे Telegram
PYQ महत्वाचे प्रश्न -(टेस्ट game)
✅️ ही टेस्ट game आहे…. Telegram ✅️ यामध्ये एक प्रश्न चुकला तर तुमची टेस्ट तिथेच बाद होते.
इतिहास – समाजसुधारक टेस्ट
आपण सध्या समाजसुधारक सिरीज सुरु केलेली आहे सर्वांनी व्यवस्थित टेस्ट सोडवायची आहे. Telegram नॉर्मल टेस्ट आहे. सर्वांनी सिरीयस ने सोडवा 🙏
❤ PYQ स्पेशल टेस्ट- 8 ❤
PYQ test imp असतात सर्व जण सोडवत जां. Telegram
6 जून 2022 task monday
ग्राउंड 6km long running. 28मिनिटात 50 मीटर,60मीटर स्प्रिंट प्रत्येकी 2 10पूल ups अभ्यास मराठी – शब्दाचा 8 जाती सर्वं रिविजन करून घ्या. व त्यावरील सर्वं प्रश्न सोडवा. गणित – सरळव्याज बुद्धिमत्ता – घड्याळ GK – महाराष्ट्र भूगोल – प्राकृतिक वाचा सविस्तर. प्रश्नपत्रिका 12 वाजता एक जबरदस्त टेस्ट देतो ती सोडवा.