PYQ महत्वाचे प्रश्न -(टेस्ट game) June 6, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on June 06, 2022 By Tile टेस्ट game PYQ imp टेस्ट 😍 TelegramPYQ मध्ये होऊन गेलेल्या प्रश्नपत्रिका मधील imp प्रश्न असतात. म्हणून खूप विचार करून बरोबर उत्तर दया.All the best 👍 1 / 20'खानदेशची कवित्री' म्हणून कोणाला ओळखले जाते? इंदिरा संत पद्मा गोळे बहिणाबाई चौधरी शांता शेळके 2 / 20युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? युनो हेग अंकारा जिनिव्हा 3 / 20'दास कॅपिटल' हा ग्रंथ कोणी लिहिला? फेड्रिक एंजल्स अलेक्झांडर पुष्किन लिओ टॉलस्टॉय कार्ल मार्क्स 4 / 20संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार मिळवणुकी विरुद्धचा अधिकार यापैकी नाही 5 / 20भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? प्रत्यक्ष निवडणूक निवडणुकीद्वारे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने सर्वांच्या सहमतीने 6 / 20नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? अच्युतराव पटवर्धन असीम कुमार शिरीष कुमार बाबू गेनू 7 / 20क्षय : संक्रामक रोग : : कॅन्सर : ? साथीचा रोग संक्रमण असंक्रामक रोग यापैकी नाही 8 / 20विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतर ही पूर्ण थांबण्या पूर्वी तो काही वेळ फिरत राहतो त्यास....... जडत्व म्हणतात. विराम अवस्थेचे गतीचे दिशेचे परिणामाचे 9 / 20फेसबुकचे संस्थापक कोण? लोरी पेज जॅक मा शिवं नाडार मार्क झुकरबर्ग 10 / 20खालीलपैकी वेगळा अर्थाचा वाक्यप्रचार निवडा. खडे चारणे कनिक तिंबने पाणी पाजणे धूळ चारणे 11 / 20'उरावर धोंडा ठेवणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. अवघड काम करावयास सांगणे भीती दाखवणे जबाबदारी झिडकारणे स्वतःहून स्वीकारणे 12 / 20मीठामुळे जेवणाची रुची वाढते. किती नावे आहेत? 24 3 2 1 13 / 20'प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो,' या वाक्यप्रचाराचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक भावे 14 / 20"आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण" या उदाहरणात कोणता अलंकार दिसून येतो. दृष्टांत अलंकार यमक अलंकार उत्प्रेक्षा अलंकार उपमा अलंकार 15 / 20270 नंतर पुढील येणाऱ्या 10 व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती? 15 17 19 21 16 / 2027, 36, 45, 54, 63 या संख्यांची सरासरी किती 45.5 45 56 49.5 17 / 20815 ला खालीलपैकी कोणत्या संख्येने नि:शेष भाग जातो? 2 8 5 4 18 / 20इंद्रजीतने एक वस्तू 1308 रुपयात विकल्याने शेकडा 9 नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती? 1150 1200 1100 800 19 / 20नगर परिषद : नगराध्यक्ष तर मनपा : ? आयुक्त जिल्हाधिकारी महापौर पोलीस प्रमुख 20 / 20नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवन्यासाठी कोणता रंग वापरतात? निळा हिरवा तांबडा तपकिरी Your score is 0% ✅️ ही टेस्ट game आहे….✅️ यामध्ये एक प्रश्न चुकला तर तुमची टेस्ट तिथेच बाद होते. Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp