6 October current affairs
Q.1) स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 भागासाठी प्रथम पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? Telegram उत्तर: तेलंगणा Q.2) भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर: अँलेन ऍस्पेक्ट, जॉन एफ, अँटोन झेलिंगर Q.3) जगातील सर्वात मोठा पवन-सौर ऊर्जा प्रकल्प कोणी सुरू केला? उत्तर: अदानी ग्रीन Q.4) राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने 1145 कोटी रुपयांच्या एकुण किती … Read more