पोलीस भरती 100 मार्क टेस्ट

Telegram  पोलीस भरतीसाठी खास 100 मार्कांची ऑनलाईन  टेस्ट बनवलेली आहे..  सर्वांनी नक्की सोडवा..  टार्गेट आहे 70+ बघूया किती मुले 70 पेक्षा जास्त मार्क घेतील 😍😍 

Police bharti special 50 Marks Test

Telegram Police bharti special 50 Marks Test   पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा….  एकूण गुण – 50  | एकूण वेळ – 40 min   सर्वांना टेस्ट साठी खूप खूप शुभेच्छा…

पोलीस भरती स्पेशल टेस्ट – 21

Telegram पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची जबरदस्त टेस्ट बनविलेली आहे… एकूण 20 प्रश्न आहेत.. सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. जो प्रश्न तुमचा तो प्रश्न व्यवस्थित लिहून ठेवा.  लक्षात ठेवा… पोलीस भरती कधीही जाहीर होऊ शकते आपण रोज अशी 20-25 मार्कांचे सर्व टेस्ट देत असतो सर्वांनी याचा फायदा घ्या…  खाली स्टार्ट बटन दिला आहे त्या बटन ला क्लिक … Read more

वनरक्षक स्पेशल टेस्ट No. 6

Telegram वनरक्षक टेस्ट No. 6  वनरक्षक स्पेशल टेस्ट आहे… एकूण 20 मार्कांची टेस्ट आहे..  प्रत्येक प्रश्न TCS चा मागील पेपर मधून घेतलेला आहे आणि वनरक्षक चे पेपर टीसीएस घेत असतो त्यामुळे हे महत्त्वाची टेस्ट आहे… सर्वांनी सिरीयस  टेस्ट सोडवा. 

मराठी व्याकरण टेस्ट No. 20

मराठी व्याकरण टेस्ट Telegram एकूण गुण – 15  | एकूण वेळ – 10 बघूया या टेस्टमध्ये किती मुले आऊट ऑफ out mark घेतील.

GK special Test – इतिहास

इतिहास वर आधारित ही टेस्ट आहे  सर्वांनी नक्की सोडवा…  एकूण गुण – 15  | टार्गेट – 10 बघूया किती जण out off mark घेतील..

वनरक्षक टेस्ट no. 5 ( TCS pattern )

Telegram वनरक्षक टेस्ट no. 5 ( TCS pattern ) नमस्कार मित्रांनो वनरक्षक स्पेशल टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा…. सर्व प्रश्न हे TCS च्या मागील प्रश्नपत्रिका मधून घेतलेले आहे… आपण रोज एक टेस्ट घेत असतो ती सर्वांनी नक्की सोडवत चला… All the best