All exam imp test 803 April 29, 2023 by Tile 0 Created on April 29, 2023 By Tile Mumbai police test - 803 Telegramमुंबई पोलीस व एसएसआरपी साठी महत्त्वाची टेस्ट आहे सर्वांनी नक्की सोडवा...टेस्ट सिरिज साठी संपर्क 8055784755 1 / 15खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता आहे? रेबीज आणि एड्स कॉलरा आणि अतिसार गलगंड आणि कुपोषण सर्दी आणि क्षय 2 / 15'हा, ही, हे, तो, ती, ते' चा वापर नामाऐवजी केल्यास तेथे कोणती सर्वनामे ? संबंधी सर्वनामे सामान्य सर्वनामे अनिश्चित सर्वनामे दर्शक सर्वांनामे 3 / 15चुकीचा पर्याय निवडा. खालील - अव्ययसाधित विशेषण पिकलेला - धातुसाधित विशेषण असला - सार्वनामिक विशेषण चौपट - परिमाणवाचक विशेषण 4 / 15'कटी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. गळा डोके पाय कंबर 5 / 15रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? बिंबाणु पांढऱ्या रक्तपेशी (WBC) लाल रक्तपेशी (RBC) जीवद्रव्य 6 / 15वयाबद्दल विचारले असता एका व्यक्तीने सांगितले, “त्याचे वय पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांची बेरीज केल्यावर मिळते." तर त्या व्यक्तीचे वय किती? 100 50 120 150 7 / 15खालीलपैकी कोणते उदाहरण कर्मधारय समासाचे नाही ? नीलगगन भवसागर काव्यामृत शेतकरी 8 / 15कोणत्या समासातील पहिले पद संख्यावाचक विशेषण तर दुसरे पद नाम असते? द्वंद्व समास द्विगु समास कर्मधारय समास अव्यविभाव समास 9 / 15चुकीची जोडी ओळखा. संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय - सुद्धा, देखील, ही हेतुवाचक शब्दयोगी अव्यय -साठी, करिता, स्तव तुलनावाचक शब्दयोगी अव्यय -पेक्षा, तर, परीस भागवाचक शब्दयोगी अव्यय - प्रति, कडे, विरुद्ध 10 / 15सूर्यामधील ऊर्जेचा उगम.... यामुळे होतो कार्बन डायॉक्साइडमध्ये कार्बनचे रूपांतरण होणे हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतरण होणे हायड्रोजनचे ज्वलन होणे युरेनियम चे क्रिप्टॉन मध्ये रूपांतर होणे 11 / 15भारताचे सध्याचे मुख्य निवडणुक आयुक्त कोण आहेत? ओम प्रकाश रावत सुनिल अरोरा नसीम झेदी राजीव कुमार 12 / 151853 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी (टेक्सटाईल मिल) कुणी सुरू केली? कावसजी नानाभाई डॉ. बी. आर. आंबेडकर चित्तरंजन दास रोमेश चंद्र दत्त 13 / 15इंद्रधनुष्य तयार होणे हे... . चे उदाहरण आहे. विकिरण ध्रुवीकरण विवर्तन विपथन 14 / 15'खसखस पिकणे' या वाक्प्रचाराचा अर्थ - मोठ्याने हसणे... पदार्थात खसखस वाटून घालणे. अफूचे भरपूर पीक येणे. कुजबुजने 15 / 15बँकेच्या पश्चिमेस 2 किमी अंतरावर बाग आहे. बागेच्या दक्षिणेस 3 किमी अंतरावर शाळा आहे. शाळेच्या पूर्वेस 2 किमी अंतरावर व्यायामशाळा आहे. तर व्यायामशाळा व बँक यांमधील अंतर किती ? 4 की. मी. 7 की. मी. 3 की. मी. 2 की. मी. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Mumbai police and SRPF special testShare this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)