महत्वाचे पोलीस भरती 50 मार्क test May 24, 2022 by Tile एकूण गुण – 50 TelegramPassing – 40 0 Created on May 24, 2022 By Tileरिविजन✅️ सर्वांनी मनापासून सोडवा 1 / 50 चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या त्रिभुज प्रदेश यांच्या दरम्यान कृष्णा व कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान यापैकी नाही 2 / 50महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन शाखा पासून पाऊस मिळतो? मराठवाडा कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र 3 / 50सीता पुस्तक वाचते' या वाक्यात पुस्तक काय आहे? क्रियापद कर्म कर्ता वाक्य 4 / 50किरकोळ विक्रेता त्याच्या मालाची किंमत 150% अधिक चिन्हांकित करतो आणि 40% सवलत देतो. जर खरेदी किंमत 800 रुपये असेल तर विक्री किंमत काय असेल ? 1200 1600 1400 1700 स्पष्टीकरण : 📚 स्पष्टीकरण 👇 खरेदी किंमत 100 मानू... छापील किंमत 250 विक्री 250×60/100=150 खरेदी रेशो...100=800 1=8 विक्री =150×8=1200✅5 / 50जम्मु व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प,.......या नदीवर आहे. बियास चिनाब रावी सतलज 6 / 50एका जत्रेचे प्रवेश शुल्क 250 रुपये होते. जेव्हा त्या शुल्कामध्ये 20% घट केली, तेंव्हा तिकिटांच्या विक्री मधून मिळणारे उत्पन्न हे 12% नी वाढले पर्यटकांच्या संख्येमध्ये किती टक्के वाढ झाली होती ? 20% 30% 40% 60% 🌎 स्पष्टीकरण 👇👇👇 🪀 समजा सुरुवातीचे पर्यटक 100 असतील.. म्हणून सुरुवातीचे उत्पन्न =250 × 100 = 25000 आता शुल्क 20% घट आणि उत्पन्न 12% नि वाढले 200 × (100+X) = 25000 × 112/100 100 + X =140 X=40%✅7 / 50केंद्रीय पर्यावरण आणि श्रम तसेच रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नुकताच कोणाला यावर्षीचा 'अर्नेस्ट अँड यंग सर्वोत्तम उद्योजक (ईओवाय) 2021' पुरस्कार प्रदान करण्यात आला ? फाल्गुनी नायर अमन गुप्ता नमिता थापर यापैकी नाही 8 / 50नाव मोठे लक्षण खोटे' याचा अर्थ काय? भपका भारी खीसा खाली उथळ पाण्याला खळखळाट फार भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक बोंगीपणाची यापैकी नाही 9 / 50.... हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. सियाचिन चंद्र हिस्सार यापैकी नाही 10 / 50माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वत रांगेत वसलेले आहे? आसाम हिमालया नेपाळ हिमालया कुमाऊन हिमालया यापैकी नाही 11 / 50जमशेदपूर हे औद्योगिक शहर.....या नदीवर वसले आहे. महानदी सोन सुवर्णरेखा यापैकी नाही 12 / 50पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 19/6 28/9 40/13 30/13 13 / 50देशाचे नवीन लष्करप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली? मनोज पांडे संजय पांडे मनोज नरवणे जयवंत सिंग 14 / 50झाड' या शब्दाचा समानार्थी शोधा पादप वारु आंबा यापैकी नाही 15 / 50खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते? उडता पक्षी रंगीत कागद निळा मोर तो मोर 16 / 50... प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे? वनस्पती कीटक मनुष्य प्राणी 17 / 50तृतीय व्यवसायातील प्रमुख कार्य म्हणजे काय? प्रक्रिया करणे गोळा करणे वितरण करणे साठवून ठेवणे 18 / 50महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? 65% 50% 85% 100% 19 / 50कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते? हवेचा दाब तापमान वाऱ्याची दिशा सूर्यप्रकाश 20 / 50खालीलपैकी कोणता डोंगर रांग हे नर्मदा खोरे आणि तापी नदीचे खोरे यादरम्यान जलविभाजक आहे? सह्याद्री सातपुडा विंध्य अरवली 21 / 50कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? पैनगंगा भीमा येरला पंचगंगा 22 / 50खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे हे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे? वर्धा वैनगंगा पांगोळी वाघ 23 / 50खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही? उल्हास वैतरणा कुंडलिका वरील कोणतेही नाही 24 / 50महाराष्ट्रातील कोणता जिल्हा भीमा नदीच्या खोऱ्यात येतो? सोलापूर औरंगाबाद जालना धुळे 25 / 50वैनगंगा, वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम नंतर तयार होणाऱ्या सामायिक नदीप्रवाहला काय म्हणतात? इंद्रावती प्राणहिता मांजरा पूर्णा 26 / 50सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात जवळ कोणत्या नदीचा उगम होतो? तेरेखोल कात्रई माणगांगा कामूरी 27 / 50अ) अजंठा डोंगररांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते. ब) अजंठा डोंगररांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगरांच्या माध्यमातून निघते. पर्यायी उत्तरे : अ बरोबर ब चूक ब बरोबर अ चूक न अ बरोबर न ब बरोबर दोन्ही बरोबर 28 / 50गटात न बसणारी नदी ओळखा. दूधगंगा पंचगंगा गिरणा सीना 29 / 50ब्रम्हगिरी पर्वतातुन उगम पावून पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते ? कृष्णा नर्मदा तापी यापैकी नाही 30 / 50खाली सर्वनामाचा प्रकार दिला आहे. संबंधी प्रकारचे सर्वनाम शोधा. जो कोण तो यापैकी नाही 31 / 50खालीलपैकी संख्याविशेषण कोणते? दुप्पट गर्दी दाट यापैकी नाही 32 / 50'व्वा! तू छान खेळलास.' या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. शोकदर्शक आश्चर्यदर्शक हर्षदर्शक यापैकी नाही 33 / 50पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ? समोर परंतु मनुष्यत्व यापैकी नाही 34 / 50'चाकूमुळे' यातील 'मुळे' कोणते अव्यय आहे? क्रियाविशेषण केवलप्रयोगी उभयान्वयी यापैकी नाही 35 / 50'वर, खाली, समोर' हे कोणत्या जातीचे शब्द आहेत. शब्दयोगी अव्यय विशेषण उभयान्वयी अव्यय गुनविशेषण 36 / 50'ऐवजी' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. कैवल्यवाचक विरोधवाचक तुलनावाचक विनिमाय वाचक 37 / 50खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. 'सारखा' कालवाचक संग्रहवाचक योग्यतावाचक यापैकी नाही 38 / 50'प्रत, प्रति, कडे, लागी' कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार कोणते ? दिक् वाचक विरोधवाचक परिणामवाचक हेतू वाचक 39 / 50'बदल घडणे' व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते? विकार वचपा सूड आहार 40 / 50विषम जोडी ओळखा. AEO OEU IUA PUA 41 / 504, 9, 16, ?, 36 25 18 8 20 42 / 50दिपकने बँकेकडून द.सा.द.शे. रु. 16 दराने रु. 8000/- पाच वर्षांच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल. 7200 रु. 6800रु... 1080 रु. 6400 43 / 504 तास 4 मिनिटे 4 सेकंद = ? 1444 सेकंद 14004 सेकंद 4004 सेकंद 14644 सेकंद 44 / 50खालीलपैकी वर्गसंख्या कोणती? 241 168 197 441 45 / 50MASTER चा OCUVGT शी 'जो' संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे? DTKPB DTKPI ETKPB यापैकी नाही 46 / 50अ, ब, क या तिघांमध्ये 8800/- रु. ची विभागणी करावयाची आहे, ज्यामध्ये 'अ' चा भाग हा (बक) च्या 3/8 या प्रमाणात आहे, तर 'अ' ला किती रुपये मिळतील? 2500/- 1200/- 2400/- 1400/- 47 / 50यापैकी कोणता क्रम बरोबर आहे ? ( पोलीस पदांचा क्रम ) पोह-सफो-पोना-पोशि पोना-पोशि-पोह-सफो पोशि-पोना-पोह-सफो यापैकी नाही 48 / 50'काझीरंगा' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? पश्चिम बंगाल आसाम बिहार यापैकी नाही 49 / 50महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? संजय पांडे श्री. दत्ता पडसलगीकर श्री. सतीश माथुर यापैकी नाही 50 / 50आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती राजाराम मोहन रॉय स्वामी विवेकानंद यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)