❤ maths स्पेशल test – 3 ❤

0
Created on By Tile

Maths टेस्ट no. 3 त्रिकोणी संख्या

गणित या विषयांमध्ये काहीही करून मार्क गेला नाही पाहिजे असा अभ्यास करा.

1 / 10

पुढीलपैकी जोड मूळ संख्यांची जोडी ओळखा.

2 / 10

21 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा?

3 / 10

300 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा?

4 / 10

ब ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती?

5 / 10

26 नंतर क्रमाने येणारी पाचवी विषम संख्या सांगा.

6 / 10

21 x 4 ÷ 3 - 39 x 5 ÷ 13 + 11 × 4 ÷ 11 = ?

7 / 10

[ 15 ( 60 ÷ 20 + 5 ) - 120] =?

8 / 10

45 ते 94 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत?

9 / 10

3,2,1,7,9 या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा.

10 / 10

चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती?

Your score is

The average score is 0%

0%

  • Maths हा विषय रोज सराव करायचा विषय आहे.
  • Maths मध्ये पैकी चा पैकी मार्क आरामात पडतात.
  • हा एकमेव असा विषय आहे ज्यात पैकीचा पैकी मार्क पडतात. 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!