❤ daily रिविजन टेस्ट no. 3 ❤ May 20, 2022 by Tile 0 एकूण गुण - 50 Telegramवेळ 45 मिनिट❤ daily रिविजन टेस्ट no. 3 ❤रिविजन टेस्ट 1 / 50अयोग्य जोडी निवडा? कर्ता -प्रथमा पंचमी अधिकरण चतुर्थी संप्रदान तृतीया करण 2 / 50'गत्यंतर' शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधा? धारोष्ण जलौघ मन्वंतर अत्यानंद 3 / 50पुढील संख्यांचे मध्यमान किती? 44, 67, 98, 74, 82 77 72 73 75 4 / 50450 रुपये क्विंटल या दराने 5 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती होईल? 11.25 रुपये 22.50 रुपये 225 रुपये 72.5 रुपये 5 / 504 चा घन हा 8 च्या वर्गाच्या किती पट आहे? तिप्पट दुप्पट एकपट निमपट 6 / 5010 मुलांना 20 कि.ग्रॅ. साखर 30 दिवस पुरते तर एका मुलाला 2 कि.ग्रॅ. साखर किती दिवस पुरेल ? 5 10 20 30 7 / 50ZAY XEW VIT SOR .....? QUP ROQ SUR SUQ 8 / 50" कुल "शब्दाचे शब्द साधित रूप कोणते होईल? कुळाचार कुळकर्णी कुलटा कुलीन 9 / 50अति पर्जन्याचा जांभा विरहित विभागात कोठे आहे? उत्तर कोकण पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा 10 / 50मृतोपजीवी सजीव..... हा आहे. अमिबा अमरवेल किन्व गोचीड 11 / 50साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात? चीन क्युबा भारत ब्राझील 12 / 50कस्तूरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? रायगड गोंदिया वाशिम सोलापूर 13 / 50हेलिकॉप्टर चा शोध कोणी लावला? सिकोर्सी एडिसन जेम्स वॅट जॉन वाकर 14 / 50पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण कोठे होते? नाशिक पुणे नागपूर दौंड 15 / 50मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश 16 / 50तबला वाद्याचे प्रसिद्ध वादक कोण? अकबर खान उस्ताद अमजद अली खान पन्नालाल घोष झाकीर हुसेन 17 / 50नोबेल पारितोषिकाचा भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण? इंदिरा गांधी किरण बेदी मदर तेरेसा सरोजिनी नायडू 18 / 50ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड कॅनिंग लॉर्ड हेस्टींग लॉर्ड माउंटबॅटन लॉर्ड आयर्विन 19 / 50महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता? कोकण विदर्भ मुंबई मराठवाडा 20 / 50चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 1000 9999 8880 7890 21 / 503,2,1,7,9 या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. 97321 79321 93721 97231 22 / 5045 ते 94 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत? 24,24 24,25 25,24 25,25 23 / 50[ 15 ( 60 ÷ 20 + 5 ) - 120] =? 120 0 12 1 24 / 5021 x 4 ÷ 3 - 39 x 5 ÷ 13 + 11 × 4 ÷ 11 = ? 96 17 16 25 25 / 5026 नंतर क्रमाने येणारी पाचवी विषम संख्या सांगा. 40 37 35 41 26 / 50ब ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? ब + 1 ब + 2 ब + 3 2ब + 1 27 / 50300 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा? 20 24 22 30 28 / 5021 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा? 230 232 200 231 29 / 50पुढीलपैकी जोड मूळ संख्यांची जोडी ओळखा. 5-6 7-9 13-15 29-31 30 / 50ळ वर्ण कोणत्या प्रकारचे आहे? उस्मे स्वतंत्र महाप्राण स्पर्श 31 / 50खालीलपैकी कोणता व्यंजन कंठ वर्ण प्रकारात मोडत नाही? च क ख ग 32 / 50खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ? 'क' वर्ग-द, ध 'ट' वर्ग-ट्, ठ् 'क' वर्ग - ग, घ् यापैकी नाही 33 / 50दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना ....स्वर म्हणतात. संयुक्त मृदू विजातीय सजातीय 34 / 50अक्षर उच्चारण्यास जो वेळ लागतो त्यास काय म्हणतात ? गण यती मात्रा गुरु 35 / 50मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती? 14 16 13 11 36 / 50आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ दोन्हींना काय म्हणतात? वर्ण अक्षर स्वर व्यंजन 37 / 50मराठी वर्णमालेत एकूण प्रमुख उष्मे ची संख्या किती? 02 02 03 12 38 / 50खालीलपैकी दंततलाव्य वर्ण कोणता? र ग ज म 39 / 50दिलेल्या पर्यायांतून स्पर्श व्यंजन ओळखा. ल य ध यापैकी नाही 40 / 50खालीलपैकी कोणता एक मराठी वर्णाचा प्रकार नाही? स्वरादी सजातीय स्वर उष्मी व्यंजन 41 / 50अं आणि अ: यांना खालील पैकी काय म्हणतात? स्वरादी सजातीय स्वर विजातीय स्वर व्यंजन 42 / 50ध्वनीच्या चिन्हांना काय म्हणतात? अक्षरे वाक्य चिन्हे वर्ण 43 / 50पुढील पैकी विजातीय स्वर कोणते? उ ए उ ऊ अ आ इ ई 44 / 50'च' हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे? तालव्य मूर्धन्य कंठ्य यापैकी नाही 45 / 50खालीलपैकी कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे? निरगुडा मन्याड सिंदफाना गिरजा 46 / 50खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही? नागपूर भिवंडी पुणे बुलढाणा 47 / 50महाराष्ट्रमध्ये किती जिल्हये आहेत? 35 36 34 32 48 / 50गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहेत? नागपूर गोंदिया गडचिरोली धुळे 49 / 50ठोसेघर हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा रत्नागिरी अहमदनगर बीड 50 / 50पारगाव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड लातूर औरंगाबाद चंद्रपूर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz पोलीस भरती रिविजन टेस्टमराठी टेस्टगणितं टेस्ट..PYQ Quiz..Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)