मराठी व्याकरण टेस्ट No. 18

0
Created on By Laksh Career Academy Solapur

स्पेशल मराठी ग्रामर test 18 (2025)

नमस्कार सर्वांनी ही टेस्ट नक्की सोडवा... 
खाली स्टार्ट बीटीएन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 

ऑल द बेस्ट 

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 15

'गुरु' या शब्दाचे अनेकवचन ओळखा.

2 / 15

चैत्र: आषाढ :: आषाढ : ?

3 / 15

विठ्ठल' या शब्दाची जात ओळखा.

4 / 15

विग्रह ओळखा, 'पित्राज्ञा'

5 / 15

त्याची छी-थू झाली. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा

6 / 15

"श, ष, स" या वर्णांना काय म्हणतात ?

7 / 15

मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.

8 / 15

एका सांकेतिक भाषेत सिंहाला कुत्रा म्हणतात, वाघाला हत्ती म्हणतात, कोल्हयाला मांजर म्हणतात. गायीला वाघ म्हणतात तर त्या सांकेतिक भाषेत कोणता प्राणी दुधासाठी पाळण्यात येतो?

9 / 15

मधुने लाडू खाल्ला' या वाक्यातील कर्ता ओळखा.

10 / 15

अयोग्य संधी ओळखा.

11 / 15

'बालकवी' हे कोणाचे टोपणनाव आहे ?

12 / 15

तो उठला आणि चटकन निघून गेला. (अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.)

13 / 15

खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय कोणते ?

14 / 15

'कटी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

15 / 15

शिपायाकडून चोर पकडला गेला' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

मराठी ग्रामर स्पेशल टेस्ट

एकूण गुण – 15 | Passing – 10

टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा…

लक्षात ठेवा तुमचे टेस्ट साठी दिलेले रोजचे तीन ते चार मिनिट हे उद्या खूप फायदेशीर ठरतील कारण तुम्हाला माहित आहे थेंबे थेंबे तळे साचे 🔥🔥🔥

Leave a Comment