वनरक्षक टेस्ट No. 5

Test no. 5 2025 वनरक्षक

वनरक्षक भरतीसाठी  अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

 टेस्ट मधील सर्व प्रश्न हे वनरक्षक परीक्षेला आलेले आहेत त्यामुळे सर्वांनी सिरीयस होऊन टेस्ट सोडवा 

1 / 20

Select the correct passive form of the given sentence.

Do not park your vehicle in front of my house.

2 / 20

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडकसागर धरण असेही म्हटले जाते ?

3 / 20

महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत, खालीलपैकी कोणते सत्य नाही ?

4 / 20

महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते ?

5 / 20

प्रयोग ओळखा : सुनील चित्र रंगवतो.

6 / 20

Which of the following words is nearest in meaning to the word 'Devise'?

7 / 20

In the following question, four words have been given out of which one word is incorrectly spelt.

select the incorrectly spelt word.

8 / 20

Which of the following words is opposite in meaning to the word 'Initiate'?

9 / 20

योग्य समानार्थी शब्द निवडा : पृथ्वी

10 / 20

सही विलोम शब्द चुनें: रिपु

11 / 20

महाराष्ट्रातील खान्देश किंवा नाशिक विभाग हा नदीखोऱ्यात वसलेला आहे.

12 / 20

Which of the following words is nearest in meaning to the word 'Disentangle'?

13 / 20

विरुद्धार्थी शब्द सांगा : हर्ष

14 / 20

मृत्युंजय" या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

15 / 20

वसंत आबाजी डहाके यांचा 'चित्रलिपी' हा .आहे.

16 / 20

1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी........मध्ये आश्रय घेतला.

17 / 20

भारताकडे ........लांबीचे अंतर्देशीय नौकानयन जलमार्ग (inland navigation waterways) आहेत.

18 / 20

सही समानार्थी शब्द चुनें: पृथ्वी

19 / 20

Which of the following words is opposite in meaning to the given word 'Resemblance'?

20 / 20

दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली ?

Your score is

The average score is 0%

0%

वनरक्षक टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा. 

एकूण गुण – 20   |  Passing – 10 

वनरक्षक भरती सुद्धा लवकरच निघणार आहे तरी सर्वांनी याचा नक्की फायदा घ्या… 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!