Police bharti Test No. 10

Test no. 10 2025

पोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

1 / 20

लोकपाल ही संकल्पना.......घेण्यात आली.

2 / 20

नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे ?

3 / 20

हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात ?

4 / 20

सध्याचे 52 वे सर न्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत?

5 / 20

पोर्ट ब्लेअर हे ठिकाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे?

6 / 20

मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवली ?

7 / 20

खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही ?

8 / 20

राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोठे आहे ?

9 / 20

जॉन रॉल्स हे..... न्यायाचे पुरस्कर्ते होते.

10 / 20

खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान नाही ?

11 / 20

भारताने ऑपरेशन सिंदूर हे अभियान कधी राबवले??

12 / 20

1949 मध्ये...... यांच्या नेतृत्वाखाली चीन कम्युनिस्ट राष्ट्र झाले.

13 / 20

कॉमनवील साप्ताहिकाचे संपादक कोण होते ?

14 / 20

फिरोज गांधी उंचाहार औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प भारतातील राज्यातील उंचाहार जिल्हयात आहे.

15 / 20

अयोग्य जोडी ओळखा.

16 / 20

' खुण ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

17 / 20

' ऑन लिबर्टी ' हा ग्रंथ......यांनी लिहिला.

18 / 20

मिश्र वाक्य ओळखा.

19 / 20

प्राचीन ग्रीसमध्ये......होती.

20 / 20

खालीलपैकी कोणाचा राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये सहभाग असतो ; परंतु त्याच्यावर महाभियोग चालविण्यामध्ये कोणतीही भूमिका नसते ?

Your score is

The average score is 0%

0%

एकूण गुण – 20 

टार्गेट – 10

 बघूया किती मुले या पेपर मध्ये आऊट ऑफ आउट mark घेतील 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!