Police bharti Test No. 10 May 17, 2025 by Laksh Career Academy Solapur Test no. 10 2025 Telegramपोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद.... 1 / 20अयोग्य जोडी ओळखा. भेंडीची भाजी - निष्क्रिय व्यक्ती ईडलिंबू - आडदांड मात्र गुणी व्यक्ती मेषपात्र - कर्तुत्वशून्य व्यक्ती उपटसुंभ - पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती 2 / 20जॉन रॉल्स हे..... न्यायाचे पुरस्कर्ते होते. राजकीय वितरणात्मक आर्थिक लिंगभावात्मक 3 / 20मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवली ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाना शंकर शेठ विठ्ठल रामजी शिंदे भाऊ दाजी लाड 4 / 20फिरोज गांधी उंचाहार औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प भारतातील राज्यातील उंचाहार जिल्हयात आहे. उत्तर प्रदेश राजस्थान छत्तीसगड मध्य प्रदेश 5 / 20प्राचीन ग्रीसमध्ये......होती. हुकूमशाही प्रत्यक्ष लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही राजेशाही 6 / 20' खुण ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. चिन्ह वध काळजी भांडण 7 / 20खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान नाही ? महाराष्ट्र तमिळनाडू पंजाब हरियाणा 8 / 20हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात ? सीटीस्कॅन इसीजी सोनोग्राफी एन्जोप्लास्टी 9 / 20' ऑन लिबर्टी ' हा ग्रंथ......यांनी लिहिला. रॉबर्ट नॉझीक थॉमस हॉब्ज जे. एस. मिल इसाया बर्लीन 10 / 20राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोठे आहे ? मुंबई कोलकाता पुणे छत्रपती संभाजीनगर 11 / 20कॉमनवील साप्ताहिकाचे संपादक कोण होते ? ॲनी बेझंट लोकमान्य टिळक बाळशास्त्री जांभेकर महात्मा फुले 12 / 20लोकपाल ही संकल्पना.......घेण्यात आली. स्वीडन फिनलँड नॉर्वे जर्मनी 13 / 20खालीलपैकी कोणाचा राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये सहभाग असतो ; परंतु त्याच्यावर महाभियोग चालविण्यामध्ये कोणतीही भूमिका नसते ? लोकसभा राज्यसभा राज्य विधानसभा राज्य विधान परिषद 14 / 20पोर्ट ब्लेअर हे ठिकाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? अंदमान आणि निकोबार दमण आणि दिव पांडिचेरी लडाख 15 / 20भारताने ऑपरेशन सिंदूर हे अभियान कधी राबवले?? 7 मे 2025 8 मे 2025 9 मे 2025 6 may 2025 16 / 20सध्याचे 52 वे सर न्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत? अमरावती बुलढाणा यवतमाळ सोलापूरसोलापूर ⚠️महाराष्ट्रातील आतापर्यंतचे सरन्यायाधीश 1 ) न्या. प्रल्हाद गजेंद्रगडकर (1954) 2 ) न्या. मोहम्मद हिदायतुला (1968) 3 ) न्या.वाय व्ही चंद्रचूड (1978) 4 ) न्या.शरद बोबडे (2019) 5 ) न्या.उदय ललित (2022) 6 ) न्या.डी वाय चंद्रचूड (2022) 7 ) न्या.भूषण गवई ( 14 मे 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत)➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖17 / 20खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही ? ए ऐ ओ ई 18 / 201949 मध्ये...... यांच्या नेतृत्वाखाली चीन कम्युनिस्ट राष्ट्र झाले. क्रूचेव्ह माओ झेडॉग जोसेफ स्टॅलिन हो चि मिन्ह 19 / 20नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे ? बिहार पश्चिम बंगाल झारखंड आंध्र प्रदेश 20 / 20मिश्र वाक्य ओळखा. पाऊस पडल्यावर अंगण ओलेचिंब झाले. जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलेचिंब झाले. पाऊस पडला आणि अंगण ओलेचिंब झाले आलेल्या पावसाने अंगण ओलेचिंब झाले. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz एकूण गुण – 20 टार्गेट – 10 बघूया किती मुले या पेपर मध्ये आऊट ऑफ आउट mark घेतील Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp