Marathi + GK Test No. 08 February 3, 2025 by Ashwini Kadam मराठी + GK टेस्ट no.08 TelegramAll the best 👍🏻❤️जिंकता केव्हाही येत फक्त मनगट कोणाकडे गहाण नसावं...!!आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. चंपारण्य सत्याग्रह - 1920 भारत छोडो चळवळ - 1940 खेडा सत्याग्रह - 1919 असहकार आंदोलन - 1920 2 / 20भारतीय राज्यघटना केव्हा पासून लागू करण्यात आली ? 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1947 26 नोव्हेंबर 1949 26 डिसेंबर 1949 3 / 20यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक...... हे होते महात्मा गांधी राजा राममोहन रॉय पंडित नेहरू लाला लजपतराय 4 / 20महाराष्ट्रात जांभा खडक प्रामुख्याने कोठे आढळतो ? विदर्भ कोकण मराठवाडा खान्देश 5 / 20भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण ? रतन टाटा मुकेश अंबानी गौतम अदानी दीपक पारेख 6 / 20शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ? चीन भारत जपान इराण 7 / 20अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले ? राजा बढे साबळे कुसुमाग्रज व. पु. काळे 8 / 20मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता ? मेंदू त्वचा लहान आतडे मोठे आतडे 9 / 20भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात ? कलम 315 कलम 360 कलम 361 यापैकी नाही 10 / 20छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत? रिसाल डबीर बारगीर सिलाहदार 11 / 20' अनल ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पाणी विष पावक दूध 12 / 20दुराग्रही म्हणजे ? हट्टीपणा करणारा दूर जाणारा दुर्लक्ष करणारा कारस्थान करणारा 13 / 20पगडा बसणे म्हणजे ? छाप उमटणे फेटा घालणे चोरी होणे यापैकी नाही 14 / 20' गणपतीचा मोदक हा नैवेद्य आहे. ' विभक्ती ओळखा. पंचमी चतुर्थी षष्टी सप्तमी 15 / 20कुडी तशी........ माडी काडी पुडी उडी 16 / 20झाड कोणी लावले ? सर्वनामाचा प्रकार ओळखा. संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम यापैकी नाही 17 / 20खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही ? ए ऐ ओ ई 18 / 20मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही. वाक्यातील अव्यय ओळखा. केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय 19 / 20गर्भगळीत होणे. मरणे गर्भ असणे घाबरणे पळून जाणे 20 / 20' सतेज ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अतेज वितेज निस्तेज यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)