Marathi + GK Test No. 07 February 2, 2025 by Ashwini Kadam मराठी + GK टेस्ट no. 07 TelegramAll the best 👍🏻❤️Today,No plan this is only plan आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील START बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करणे कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती ? CID CBI ROW NIA 2 / 20महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर अभय निदर्शक असे चित्र कोणते ? हाताचा पंजा सिंहमुद्रा चरखा अशोक चक्र 3 / 20पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती ? NCRB RAW BPR & D DRDO 4 / 20खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा. नायट्रोजन युरिया शेणखत पॉटॅश 5 / 20सन 2024 चा वि. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ? चंद्रकुमार नलगे भारत सासणे रवींद्र शोभणे यापैकी नाही 6 / 20तात्या टोपे यांचा जन्म कोठे झाला ? चंदीगड निफाड सिन्नर येवला 7 / 20सूर्यकिरण जमिनीवर पोहचण्यास किमान.... वेळ लागतो. 8 सेकंद 8 मिनिट 8 तास 1 दिवस 8 / 20नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे ? बिहार पश्चिम बंगाल झारखंड आंध्र प्रदेश 9 / 20भारताचे 29 वे राज्य कोणते ? मिझोरम सिक्कीम तेलंगणा झारखंड 10 / 20जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध कोणत्या क्रांतीकरकाने केला ? अनंत कान्हेरे वासुदेव देशपांडे काशीराम फडणवीस यापैकी नाही 11 / 20' लाळ घोटणे ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. मिळण्याची इच्छा धरणे भांडण लावणे शिव्या देणे तहान लागणे 12 / 20खालीलपैकी कोणती स्वर संधी अयोग्य आहे. अ + ई = ऐ आ + उ = ओ अ + ए = ऐ आ + ऋ = आर् 13 / 20" माऊलीच्या दिग्धापरी आले मृगाचे तुषार. " उपमेय ओळखा माऊलीचे दुग्ध मृगाचे तुषार तृप्त करणे परी 14 / 20गाय गुराख्याकडून बांधली जाते. प्रयोग ओळखा. प्रधानकर्तूक कर्मणी शक्य कर्मणी कर्मकर्तरी पुराण कर्मणी 15 / 20' समरस होणे ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. गुंग होणे कीर्ती मिळविणे हताश होणे कृतार्थ होणे 16 / 20' पाचामुखी परमेश्वर ' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. देवाची कृपा असल्यास आपले कोणी काहीही बिघडू शकत नाही. देवाची प्रार्थना करणे बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. यापैकी नाही 17 / 20' भारूड ' हा रचना प्रकार कोणी रूढ केला ? संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत नामदेव 18 / 20कठोर तालु व कोमल तालु यांच्या मधल्या भागास.... म्हणतात. औष्टय मुर्धा कंठ यापैकी नाही 19 / 20चुकीची जोडी ओळखा. स्वल्प विराम - एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास अपसारण चिन्ह - एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास संयोग चिन्ह - दोन वाक्य जोडताना पूर्णविराम - वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास 20 / 20खालीलपैकी काव्यग्रंथ व कविची अयोग्य जोडी ओळखा. केकावली - मोरोपंत ज्वाला आणि फुले - बाबा आमटे भावार्थदीपिका - वामन पंडित अभंग गाथा - संत तुकाराम Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी… ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)