Marathi + GK Test No. 09 February 4, 2025 by Ashwini Kadam मराठी + GK टेस्ट no. 09 TelegramAll the best 👍🏻❤️अडचणी पुढे हात टेकून समाधानी जगणेपेक्षाप्रयत्न करून समाधान आणि आनंद मिळतो..!!आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती ? अजिंठा वेरूळ पितळखोरा यापैकी नाही 2 / 20झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते ? चिल्का पुलिकत वुलर यापैकी नाही 3 / 20भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता ? मित्र शक्ती समुद्र शक्ती गरुड शक्ती नोमेडोक इलीफंट 4 / 20महाराष्ट्र पोलीसातील C - 16 चे ब्रीद वाक्य कोणते ? सद्रक्षणायक खलनिग्रहणाय वसुधैव कुटुम्बकम वीरभोग्या वसुंधरा यापैकी नाही 5 / 20वाडवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ? ठाणे पालघर मुंबई रायगड 6 / 20महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण ? विजयालक्ष्मी पंडित सरोजिनी नायडू इंदिरा गांधी यापैकी नाही 7 / 20रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा झाली ? 1890 1897 1899 1895 8 / 20आर्य समाजाचे संस्थापक कोण होते ? स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद स्वामी रामानंद तीर्थ यापैकी नाही 9 / 20प्लासीची लढाई कधी झाली ? 1757 1755 1758 1760 10 / 20दुहेरी शासन पद्धती कोणी सुरू केली ? लॉर्ड लिटन रॉबर्ट क्लाईव्ह लॉर्ड माऊंटबॅटन यापैकी नाही 11 / 20महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण ? संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ 12 / 20तो , हा , ती , ते सर्वनामाचा प्रकार ओळखा. संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम यापैकी नाही 13 / 20' गायीने गवत खाल्ले ' प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही 14 / 20मध गोड असतो. ' गोड ' या शब्दाची जात ओळखा. विशेषण क्रियापद सर्वनाम नाम 15 / 20जहाज , पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी आले आहेत ? अरबी कानडी तेलगू पोर्तुगीज 16 / 20' मित्रांनो ' या शब्दाची विभक्ती ओळखा सप्तमी पंचमी संबोधन षष्टी 17 / 20पाठीमागून जन्मलेला....... अग्रज अनुज वरील दोन्ही यापैकी नाही 18 / 20आहारी जाणे म्हणजे ? दुःखी होणे काळजी करणे पूर्ण ताब्यात जाणे यापैकी नाही 19 / 20विहंग , विहग , खग , अही वेगळा शब्द निवडा. विहंग खग अही विहग 20 / 20पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले. वाक्यातील कर्ता ओळखा. आरोपी पोलीस पळत पकडले Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp