पोलीस भरती फ्री 100 मार्क test no. 4

सर्वांनी हे प्रश्न पूर्वी वाचले असतील.

तुमचा लक्षात ठेवण्याची किती क्षमता आहे हे या test वरून नक्की समजेल.

/100
0 votes, 0 avg
0

100 मार्क टेस्ट - 4

एकूण गुण - 100

एकूण वेळ - 90 मिनिट

ऍव्हरेज स्कोर - 65

 

सर्वांनी मनापासून सोडवा.

1 / 100

'आजीने नातीला लाडू दिला.'

वाक्यातील प्रत्यक्ष कर्म सांगा.

2 / 100

खालील वाक्यातील कर्ता कोणता?


त्या कन्येला बिंदीया शोभते.

3 / 100

‘तो गातो' या वाक्यात नाही.

4 / 100

क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दास काय म्हणतात?

5 / 100

नाम, सर्वनामे, विशेषणे आणि अव्यये यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना काय म्हणतात?

6 / 100

कृदंत म्हणजे..?

7 / 100

खालील वाक्यातील कर्म ओळखा. शेजारच्या विद्याकाकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.

(Imp हा प्रश्‍न सर्वांनी लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा आहे )

8 / 100

प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळधातू शोधून काढावा व त्याला ‘णारा' प्रत्यय लावून 'कोण' असा प्रश्न करावा, म्हणजे मिळतो.

9 / 100

पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे..?

10 / 100

संयुक्त क्रियापद म्हणजे काय?

11 / 100

धातूंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपूरी दाखविणाऱ्या शब्दास काय म्हणतात? (IMP)

12 / 100

संस्कृत मध्ये क्रियापद आला काय म्हणतात?

13 / 100

खालील शब्दांतील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा.

14 / 100

'तू त्या राजपुत्राला वर'. "वर" या शब्दाची जात कोणती आहे?

15 / 100

त्याने बोट कापले. क्रियापदाचा प्रकार ओळखा.

16 / 100

उभयविध क्रियापद म्हणजे काय ?

17 / 100

कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते... क्रियापद होय.

18 / 100

'आईने नीलाकडून कविता पाठ करविली' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

19 / 100

___ ही मुळा नदीची उपनदी आहे

20 / 100

कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते?

21 / 100

गोदावरी नदी ने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे?

22 / 100

दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती?

23 / 100

imp - 'राम झाला, मुलगा आहे, आंबा निघाला, गुरूजी दिसतात' या वाक्यांमध्ये कर्ता व क्रियापद असूनही त्यांचा अर्थ पूर्ण होत नाही. ही क्रियापदे अपुऱ्या विधानांची आहेत.


अशा क्रियापदांना कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हटले जाते ??

24 / 100

भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा यामुळे अलग( वेगळे) होतात?

25 / 100

खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नदी नाही?

26 / 100

खालीलपैकी कोणती तापी ची उपनदी नाही?

27 / 100

नर्मदा नदी ___ महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला वाहते?

( प्रश्न नीट वाचा उत्तर आपोआप निघेल)

28 / 100

जगातील सर्वात लांब नदी कोणती?

29 / 100

सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची ...... होय.

30 / 100

____ह्या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात.

31 / 100

खालीलपैकी कोणते पर्वतरांगा गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगवेगळी करतात?

32 / 100

खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे?

33 / 100

___ या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते.

34 / 100

ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणेकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो?

35 / 100

बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे?

36 / 100

संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात....च्या अभिभाषणाने होते?

37 / 100

भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते?

38 / 100

भारतातील उद्योजकांची शिखर संस्था आहे?

39 / 100

गांधी-आयर्विन करार कधी झाला होता?

40 / 100

19 जुलै 1969 रोजी ____बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले...

41 / 100

प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्त्रोत कोणता आहे?

42 / 100

रोखे खरेदी विक्रीसंबंधी गुंतवणूक दारांना व्यापारी___खाते उघडावे लागते.

43 / 100

महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?

44 / 100

भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे.?

45 / 100

पॅरामिक्झो व्हायरस या विषाणुमुळे.....हा आजार होतो.

46 / 100

'मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर' ही ओवी कोणाची आहे.

47 / 100

खालीलपैकी कोणते पीक फळ आणि भाजी दोन्हीही आहे?

48 / 100

अल्फा कण...... यांनी शोधून काढले.

49 / 100

पंजाबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संताची देवळे आहेत.

50 / 100

आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन कोठे आहे?

51 / 100

अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य आहे.

52 / 100

पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड किती कार्यकालासाठी होते.

53 / 100

कोकणात कोणती वने आढळतात.

54 / 100

भारतरत्न लता मंगेशकर यांनी ....ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत.

55 / 100

समतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी) संदर्भात विसंगत विधान कोणते ?

56 / 100

भारतातील शंभरावी युनिकॉर्न कंपनी कोणती ?­

57 / 100

सर्वात जास्त महानगरपालिका असलेल्या जिल्हा कोणता ?

58 / 100

महाराष्ट्रात 28 वी महानगरपालिका कोणती होणार आहे?

59 / 100

भारताच्या गोवा शिपयार्ड लिमिटेडने 5 कोस्ट गार्ड ऑफशोर पेट्रोल व्हेईकल (CGOPV) प्रकल्पाचे 5वे आणि अंतिम जहाज कराराच्या वेळापत्रकाच्या आधी वितरित केले. या जहाजाला •••••••• असे नाव देण्यातआले.

60 / 100

दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

61 / 100

कोणत्या संघाने आफ्रिका कप ऑफ नेशन्स चॅम्पियनशिपचे प्रथमच विजेतेपद पटकावले?

62 / 100

कोणत्या संघाने AFC महिला आशियाई कप 2022 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले ?

63 / 100

COVID-19 DNA लस सादर करणारा...हा जगातील पहिला देश ठरलं.

64 / 100

सरकारने वर्ष 2030 पर्यंत कोळसा गॅसीफिकेशन करण्याचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार केला आहे.

65 / 100

कोणत्या महानगरपालिकेने कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांना आधार देण्यासाठी 'उमेद जागर' हा कार्यक्रम सुरू केला आहे ?

66 / 100

खालीलपैकी कोणाला "कन्नडचे कबीर" म्हणून ओळखले जात होते ?

67 / 100

खालीलपैकी कोणाची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली ?

68 / 100

  • द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या जागतिक लोकशाही निर्देशांका संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
  • (a) या निर्देशांकात नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे.
  • (b) भारत 46 व्या स्थानावर आहे.

69 / 100

विशेषण या शब्दजातीमध्ये...(पूर्ण निट वाचा )

अ) विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात..

ब) विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो.

क) सर्व विशेषणे विकारी असतात.

वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत?

70 / 100

चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणचा प्रकार ओळखा.

71 / 100

'शिपाई शूर होता' या वाक्यातील शूर हा शब्द____आहे.

72 / 100

काल मी मावळणारा सूर्य पाहिला. या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता ?

73 / 100

"आंबट बोरे"मधील विशेषणाचा प्रकार कोणता ?

74 / 100

"एक एक जण या" यात एक एक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?

75 / 100

बोलका पोपट उडून गेला. या वाक्यरचनेतील बोलका हे कोणत्या प्रकारचे विशेषण असल्याचे सांगता येईल?

76 / 100

रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती. या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान

बरोबर आहे ?

77 / 100

खालीलपैकी विशेषण ओळखा.?

78 / 100

पुढील वाक्यातील 'वाहती' या शब्दाचा प्रकार सांगा. 'अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे?

79 / 100

भारतातील राष्ट्रपतींची द्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे?

80 / 100

संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते?

81 / 100

भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?

82 / 100

 भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा.

( Tax Asst. Mains 2019)

अ) डॉ. राजेंद्र प्रसाद

ब) एन्. गोपालस्वामी अय्यंगार

क) डॉ. के. एस् मुन्शी योग्य पर्याय निवडा:

ड) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर

83 / 100

भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते?

84 / 100

भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली?

85 / 100

भारताच्या ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते?

86 / 100

राजकुमारी अमृतकौर ह्या कोणत्या मतदार संघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या?

87 / 100

संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते?

88 / 100

संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेचे किती समित्या तयार केल्या होत्या?

89 / 100

(imp प्रश्न ) - भारतीय राज्यघटनेचा सरनामा ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कोणी बोलले?

90 / 100

भारतीय राज्यघटनेचा सरनामा मध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला?

91 / 100

संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व कोणत्या देशाच्या  राज्यघटनेवर स्वीकारले गेले?

92 / 100

"भारत हे संघराज्य आहे." यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? ( विचार करून उत्तर द्या )

93 / 100

न्यायालयीन पुनर्विलोकन हे वैशिष्ट कोणत्या देशाचा घटनेकडून घेण्यात आला?

94 / 100

विसंगत जोडी ओळखा? 

95 / 100

पुढीलपैकी कोणते क्रियापद विशेषण साधित आहे?

96 / 100

कासारवाडी घाट कोणत्या दोन प्रमुख स्थानकादरम्यान आहे?

97 / 100

भारत-बांग्लादेशामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत?

98 / 100

तलाठी ची नेमणूक कोण करतो?

99 / 100

खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेकवचनी शब्द निवडा : औषधालय

100 / 100

महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!