MIX SPECIAL TEST NO. 73

Mix स्पेशल टेस्ट no. 73

All the best 👍❤️

प्रत्येकाची वेळ येते मित्रांनो,

फक्तं चांगली वेळ येण्यासाठी प्रयत्न करत रहा....

कष्ट आणि संयम तुम्हाला खूप मोठ्या शिखरावर घेऊन जाते... 

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटन वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

महाराष्ट्राच्या हवामानावर.......याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो.

2 / 15

पावसाळ्याचे कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण......

3 / 15

खालीलपैकी कोणती टेकडी वर्धा जिल्ह्यात नाही.

4 / 15

दूर दृष्टीता दोषामध्ये ......

5 / 15

भारतीय राज्यघटनेतील कलम १९ स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही.

6 / 15

एका घनाची बाजू दोन मीटर आहे ती चार मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल ?

7 / 15

एकच फासा फेकला असता चार पेक्षा मोठा असलेला अंक मिळण्याची संभाव्यता काय आहे ?

8 / 15

80 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 7:3 प्रमाणात आहेत हे प्रमाण 2:1 बनवण्यासाठी किती पाणी ( लिटर मध्ये )त्यात वाढवावे लागेल.

9 / 15

3 सेमी , 4 सेमी आणि 5 सेमी त्रिज्या असलेले तीन गोल वितळून नवीन गोल तयार केला तर नवीन गोलाची त्रिज्या शोधा.

10 / 15

A10 : Z35 : : K20 : ?

11 / 15

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही.

12 / 15

' आहे ' या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल ?

13 / 15

खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता ?

14 / 15

' खानदेशाची कवयित्री ' म्हणून कोणाला ओळखले जाते

15 / 15

' निशाचर ' म्हणजे काय ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!