😍 test game – No. 5 😍 मराठी

मराठी वर आधारित test game आहे नक्की सोडवा खूप इंटरेस्टेड आहे.

चुकीला माफी नाही 😂😂

0
Created on By Tile

😍 मराठी व्याकरण - टेस्ट game - 5😍

टेस्ट अतिशय सोपी आहे.

सर्व जण पैकी चा पैकी मार्क घेतील. अशी अपेक्षा आहे.

1 / 10

1) 'डोळा' या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा.

2 / 10

2) नववी इयत्ता, यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे?

3 / 10

3) झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये___आहेत?

4 / 10

4) 'खडा टाकणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

5 / 10

5) तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा?

6 / 10

6) समानार्थी नसलेले शब्द सांगा.

7 / 10

7) 'नाचता येईना.___ वाकडे', 'चूल पेटेना __.__लाकडे.' म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा.

8 / 10

8) 'देवघर' या शब्दाचे लिंग ओळखा.

9 / 10

9) पुढील पुल्लिंगी शब्द ओळखा.

10 / 10

10) 'सुतोवाच करणे' म्हणजे काय ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!