MIX SPECIAL TEST NO. 65

Mix स्पेशल टेस्ट no.65

All the best 👍❤️

भीड़ हमेशा उस रास्ते पर चलती है

    जो रास्ता आसान लगता है,

   लेकिन इसका मतलब यह नहीं की

    भीड़ हमेशा सही रास्ते पर चलती है..

   अपने रास्ते खुद चुनिए क्योंकि आपको 

    आपसे बेहतर और कोई नहीं जानता...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

खालीलपैकी कोणता शब्द 75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात ?

2 / 15

' मारुतीचे शेपूट ' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता ?

3 / 15

धातू म्हणजे

4 / 15

पुढील शब्दसमूहाबद्दलचा योग्य पर्याय निवडा. हे किंवा ते असे अनिश्चित

5 / 15

' इच्छित वस्तू देणारी गाय ' अनेक शब्दांबद्दल एक शब्द निवडा.

6 / 15

एका माणसाचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा 24 वर्षांनी जास्त आहे दोन वर्षानंतर त्याचे वय मुलाच्या वयापेक्षा दुप्पट असेल तर वडील व मुलाचे आजचे वय किती ?

7 / 15

एका शेतामध्ये पाच कोंबड्या दोन डझन बदके व दहा गाई आहेत तर त्या शेतामधील या कोंबड्या बदके व गाय यांच्या डोके व पायांची बेरीज किती ?

8 / 15

गणितात रामला सीता पेक्षा जास्त गुण मिळाले सीतेला गोपाळ पेक्षा जास्त गुण मिळाले रामला दशरथा पेक्षा कमी गुण मिळाले तर गणितात सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले ?

9 / 15

दोन संख्यांचे गुणोत्तर 3:10 आहे दोन्ही संख्या मध्ये 20 मिळवल्यास मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते तर त्यापैकी मोठी संख्या कोणती ?

10 / 15

एका व्यासपीठावर 18 वक्ते होते प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हात मिळविला तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?

11 / 15

वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

12 / 15

भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते ?

13 / 15

' सेल्यूलर जेल ' कोठे आहे ?

14 / 15

बॅरन ज्वालामुखी कोठे आहे ?

15 / 15

....... हे अतीपूर्वेचे राज्य आहे .

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!