MIX SPECIAL TEST NO. 66 May 27, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.66 TelegramAll the best 👍❤️खुल जाएंगे सभी रास्तेतू रुकावट से लड़ तो सही सब होगा हासिल तू अपने जिद पर अड़ तो सही...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15पडत्या फळाची..... आज्ञा विनंती गोडी आवड 2 / 15दोन नद्यांमधील जागा द्वीपकल्प दोआब तिठा जोडनदी 3 / 15झाकली मूठ...... लाखाची एक दोन सव्वा तीन 4 / 15वरती मागून घोडे खोटी कारणे सांगणे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे बुद्धी नष्ट होणे दिवसभर स्वप्न पाहणे 5 / 15टाकीचे घाव......... पाय पसरावे गुडघ्याला बाशिंग सोसल्यावाचून देवपण येत नाही पाठी ब्रह्मराक्षस 6 / 15दिपकचा पगार सुरुवातीस पंधरा टक्के ने वाढविला पण नंतर तो 20% ने कमी केला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली ? 5% घट 12% वाढ 8% घट 8% वाढ 7 / 151100 चे X % = 3300 चे 7% म्हणून X म्हणजे किती ? 3 21 77 1/3 8 / 15260 चे 0.4% = ? 10.40 1.040 0.1040 1.2 9 / 15राजचा पगार दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढतो जर राजचा पगार 2012 मध्ये 20,000 रुपये होतात तर 2014 मध्ये त्याचा पगार किती ? 21,000 22,050 22,000 24,000 10 / 15इंग्रजीच्या परीक्षेत 80 पैकी 60 गुण मिळाले असतील तरच गुणांचा शेकडा प्रमाण काय ? 75 72 80 84 11 / 15खालीलपैकी कशाला शुष्क बर्फ असे म्हणतात ? ऑक्सीजन कार्बन डाय-ऑक्साइड नायट्रोजन डायॉक्साईड हेलियम 12 / 15...... या वायुस हसविणारा वायू असे म्हटले जाते. नायट्रस ऑक्साईड अमोनिया सल्फर डाय ऑक्साईड ऑक्सीजन 13 / 15सेस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात ? भूकंप वाऱ्याचा दाब हवेतील दाब मानवी रक्तदाब 14 / 15खालीलपैकी कोणता रोग पाण्यामार्फत पसरत नाही ? पोलिओ कॉलरा टायफाईड मलेरिया 15 / 15सुनीता विल्यम कोण आहेत ? हॉकीपटू अंतराळवीर आरबीआय गव्हर्नर क्रिकेटपटू Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp