MIX SPECIAL TEST NO. 64

Mix स्पेशल टेस्ट no.64

All the best 👍❤️

"धावायचे असेल तर, पाय मजबूत ठेवा 

    आणि संघर्ष करायचा असेल तर,

         मन खंबीर ठेवा...!!"

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा 

👇👇👇👇👇

1 / 15

वाक्यात..... हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही.

2 / 15

खालीलपैकी अर्धविराम कोणते ?

3 / 15

कोणत्याही वाक्यात... नसतील तर वाक्याचा अर्थ बदलू शकतो

4 / 15

" तुझे नाव काय " या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येईल ?

5 / 15

संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?

6 / 15

25 , 75 , 100 या संख्यांचा ल. सा. वि. काढा.

7 / 15

18 आणि 24 यांचा लसावि व मसावी किती ?

8 / 15

खालीलपैकी कोणत्या संख्येस 11 ने नि:शेष भाग जाईल ?

9 / 15

तीन संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिली पेक्षा 3 ने जास्त परंतु तिसरी पेक्षा 6 ने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती ?

10 / 15

पाच क्रमवार संख्याची सरासरी 14 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती ?

11 / 15

C - 60 फोर्सचे ब्रीदवाक्य...... आहे.

12 / 15

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर....... ताऱ्याचे चिन्ह आहे.

13 / 15

SRPF ची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली ?

14 / 15

SRPF गट 16 कोणत्या ठिकाणी आहे ?

15 / 15

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!