MIX SPECIAL TEST NO. 53

Mix स्पेशल टेस्ट no.53

All the best 👍❤️

अकेले खड़े होने 

का दम रखो क्योंकि 

ज्ञान सब देंगे लेकिन

साथ कोई नहीं...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

हातावर तुरी देणे. वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

2 / 15

रक्ताचे पाणी करणे.

3 / 15

भावनेचा बांध फुटणे

4 / 15

गाशा गुंडाळणे

5 / 15

निरुपयोगी असणे

6 / 15

बंगलादेशाची देशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ?

7 / 15

जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ?

8 / 15

राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात ?

9 / 15

स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला ?

10 / 15

भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे........याच्यातून घेण्यात आले आहे.

11 / 15

कुणालने एका माणसाकडे बोट दाखवून सांगितले की यांचा मुलगा माझ्या मुलाचा मामा आहे तर तो माणूस कुणालचा कोण ?

12 / 15

A हा B चा भाऊ आहे C हे A चे वडील आहेत. D हा E चा भाऊ आहे. E ही B ची मुलगी आहे. तर D चा काका कोण ?

13 / 15

विक्रम म्हणाला ती माझ्या वडिलांच्या बहिणीच्या मुलाची आजी आहे तर ती महिला आणि विक्रम चा संबंध कसा आहे ?

14 / 15

A जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे तर अ माझा कोण ?

15 / 15

उदय सुधीरला म्हणाला तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी माझी आई आहे तर त्यांची नाते काय ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!