MIX SPECIAL TEST NO. 51

Mix स्पेशल टेस्ट no.51

All the best 👍❤️

आज आडचणी पण येतील, 

अपयश पण येईल पण प्रयत्न सोडणार नाही 

कारण वेळ सुध्दा प्रयत्नांसमोर झुकत असते 

 तेव्हाच यशाची गोष्ट लिहली जाते...!! 

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

...... संख्या विशेषणाचा उपप्रकार नाही.

2 / 15

खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते ?

3 / 15

विशेषणाचा प्रकार ओळखा.' रंगणारे मुल '

4 / 15

खालीलपैकी विशेषण नसणारा शब्द कोणता ?

5 / 15

विनय या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.

6 / 15

खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो.

7 / 15

अणुच्या केंद्रकात कोणकोणते घटक असतात ? 1) प्रोटोन 2) न्यूट्रॉन 3) इलेक्ट्रॉन

8 / 15

निळा लिटमस आम्लारी धर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात कोणता फरक पडेल ?

9 / 15

शिसे ( lead ) या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे ?

10 / 15

इलेक्ट्रॉन हा....

11 / 15

18 कामगार रोज आठ तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम रोज नऊ तास याप्रमाणे करून 16 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील ?

12 / 15

एक टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासात भरते तर दोन्ही नळी एकाच वेळी चालू ठेवल्यास किती तासात टाकी भरेल ?

13 / 15

एक वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते सहा वर्षानंतर तिचे मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षांनी जास्त होत असेल तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय ?

14 / 15

एका गावाची लोकसंख्या 5000 आहे ती दरवर्षी 10% ने वाढते तर दोन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल ?

15 / 15

एक वस्तू 1584 रुपये यांना विकल्यामुळे 12% तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असावी ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!