MIX SPECIAL TEST NO. 50

Mix स्पेशल टेस्ट no.50

All the best 👍❤️

हे कठीण असणार आहे, 

पण कठिण म्हणजे अशक्य नक्कीच नाही...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

धातूसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते ?

2 / 15

खालीलपैकी सामान्यनाम कोणते ?

3 / 15

' मी , तू , ती , आपण ' ही सर्व..... याची उदाहरणे आहेत.

4 / 15

' जो येईल तो पाहिलं ' या वाक्यातील ' जो - तो ' हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे ?

5 / 15

' खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते.' सर्वनाम ओळखा.

6 / 15

कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती ?

7 / 15

जगातील संघटनांचे मुख्यालय दर्शवणारी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

8 / 15

खालीलपैकी स्मॉलपॉक्स आजाराच्या लसीचा शोध कर्ता कोण होता ?

9 / 15

रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात ?

10 / 15

शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते ?

11 / 15

नितीन व विवेक यांनी मिळालेला 5 लाख रुपये नफा 4:6 या प्रमाणात वाटून घेतला प्रत्येकाने आपापल्या मिळालेल्या नफ्याने 10% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली तर एकूण किती रक्कम सैनिक कल्याण निधी ला दिली ?

12 / 15

एका रंगीमध्ये विजय डावीकडून 7 वा व रमेश उजवीकडून बारावा आहे त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत ?

13 / 15

एका घड्याळात दुपारचे साडेतीन वाजले आहेत तर तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल ?

14 / 15

माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचं नाव मेघना. मेघनाचे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई चे माझे नाते काय ?

15 / 15

जर राम शामपेक्षा दोन वर्षांनी मोठा असेल पण गीतापेक्षा एक वर्षांनी छोटा असेल गीता सीतापेक्षा एक वर्षांनी लहान असेल व सीताचे वय १० वर्षे असेल तर रामचे वय किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!