MIX SPECIAL TEST NO. 36 April 20, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.36 TelegramAll the best 👍❤️यशाची स्क्रिप्ट सत्यात उतरवण्याकरता अपयशाची अनेक पात्र रंगमंचावर रंगवावी लागतात...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15विसंगत पर्याय निवडा. दारा कलत्र दुहिता आर्या 2 / 15" काव " या चुकीचा अर्थ ओळखा. कावळ्याचे ओरडणे खांद्यावरून पाणी वाहण्याचे साधन तांबड्या रंगाची माती चिडणे 3 / 15अशुद्ध शब्द ओळखा. भगूर मनुष्य आवर्जुन दुर्मिळ 4 / 15पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता ? विस्तीर्ण स्व:ता सम्नण यापैकी नाही 5 / 15खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ? सांपरदाय सांपर्दाय सांप्रदाय सांपद्राय 6 / 15होनाजी बाळा हे काय होते ? कवी कथाकार शाहीर भारूड म्हणणारे 7 / 15स्वामी विवेकानंदाचा जन्म केव्हा झाला ? 12 जानेवारी 1863 13 जानेवारी 1864 12 जानेवारी 1836 यापैकी नाही 8 / 15प्रार्थना समाज ची स्थापना कोणी केली होती ? महात्मा फुले डॉ. आत्माराम पांडुरंग न्या. रानडे स्वामी दयानंद सरस्वती 9 / 15..... यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे " आद्य प्रवर्तक " म्हटले जाते ? महात्मा ज्योतिबा फुले नारायणराव लोखंडे भाई श्रीपाद अमृत डांगे केशवराव जेधे 10 / 15' आकाशवाणी ' ही कविता कोणी लिहिली ? बंकिमचंद्र चॅटर्जी वि. दा. सावरकर स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर 11 / 15एका संख्येला दोन ने भागण्याऐवजी दोन ने गुणले असता उत्तर आठ आले तर खरे उत्तर काय आहे ? 8 6 2 4 12 / 15जर गोड ला कडू म्हटले , तिखट ला तुरट म्हटले , खारट ला आंबट म्हटले तर साखरेची चव काय असेल ? खारट तिखट आंबट कडू 13 / 15A हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे. E आणि A यांच्यामध्ये C उभा आहे. E हा B च्या डावीकडे शेजारी उभा आहे. तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे ? C A B D 14 / 154162597 , 6259741 , 5974162 , 741???97 597 625 652 659 15 / 15120 , 90 , 65 , 45 , 30 , 20 , ? 20 10 15 5 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)