MIX SPECIAL TEST NO. 33 April 17, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.33 Telegram All the best 👍❤️ प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने रोज एक पाऊल पुढे टाका...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇👇 1 / 15 ' अटकेपार झेंडा ' या शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायांमधून निवडा. एखाद्या कार्यात गाठलेली परिसीमा उच्च ध्येय प्राप्तीसाठी भोगावे लागणारे यातना एकदम दारिद्र्याची अवस्था येणे उच्च पदावरील अपात्र व्यक्ती 2 / 15 भयंकर तापट या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता ? सांभाचा अवतार विष्णूचा अवतार जमदग्नीचा अवतार नरसिंहाचा अवतार 3 / 15 दीडशहाणा या शब्दाचा अर्थ कोणता ? विद्वान मूर्ख हुशार गबाळा 4 / 15 दगडावर केलेले कोरीव काम... शिल्प शिल्पकार मूर्तिकार शिलालेख 5 / 15 ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा.... अपादमस्तक अजानबहू आजनसेतू यापैकी नाही 6 / 15 दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी 1917 मध्ये हाती घेतलेला पहिला लढा..... बार्डोलीचा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह खिलाफत चळवळ 7 / 15 भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ? न्यायमूर्ती रानडे महर्षी कर्वे गोपाळकृष्ण गोखले डॉ. आत्माराम पांडुरंग 8 / 15 मिस क्लार्क होस्टेल या वस्तीगृहाची स्थापना कोणी केली ? ॲनी बेझंट ज्योतिबा फुले शाहू महाराज धोंडो केशव कर्वे 9 / 15 महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली ? हंटर आयोग सायमन कमिशन विद्यापीठ अनुदान आयोग मॅकॉले आयोग 10 / 15 महात्मा ज्योतिबा फुले यांना ' हिंदुस्थानचा बुकर टी.वॉशिंग्टन ' म्हणून कोणी संबोधले ? राजर्षी शाहू महाराज महाराज सयाजीराव गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोपाळकृष्ण गोखले 11 / 15 जर 50 पौडांची किंमत 3000 रुपये होत असेल , तर 960 रुपये म्हणजे किती पौड ? 16 32 24 20 12 / 15 एक मैल म्हणजे किती की. मी. अंतर असते ? 1.6 की. मी. 2.6 की. मी. 1.5 की. मी. 2.5 की. मी. 13 / 15 एका संख्येची 5 पट आणि 9 पट यामध्ये 52 चा फरक आहे तर ती संख्या कोणती ? 4 13 14 15 14 / 15 एक गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च रुपये 1500 आहे तर एक एकर शेत सपाटी करण्याकरिता किती खर्च येईल ? 1,00,000 50,000 60,000 80,000 15 / 15 12 सेकंदात 1 पोळी लाटून होते , तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील ? 250 150 125 180 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी.. ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp