MIX SPECIAL TEST NO. 32 April 16, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.32 TelegramAll the best 👍❤️तुमचा विजय तुमच्या आवडत्या गोष्टीचा त्याग मागत असतो...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना...... म्हणतात. तद्दभव देशी परकीय तत्सम 2 / 15' मस्तक ' हा शब्द..... आहे. तत्सम तदभव देशज परभाषीय 3 / 15विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. प्रत्ययघटित अभ्यस्त उपसर्गघटित सिद्ध 4 / 15शेतकरी शेतात नांगरणी करीत होता. एवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला ' सूर्य ' बुडाला. व्यंजना लक्षणा प्रथमा अभिधा 5 / 15खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे. बटाटा पिस्तूल खाकी तुरुंग 6 / 15' तृतीय रत्न ' हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले ? 1855 1860 1861 1856 7 / 15आंबेडकर : ए लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले ? रामदास आठवले प्रकाश आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल स्वामी विवेकानंद 8 / 15' Blue Origin ' या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत ? जे. आर. डी. टाटा जेफ बेझोस इलॉन मस्क रतन टाटा 9 / 15' ऑपरेशन सर्द हवा ' हे ऑपरेशन कोणातर्फे राबविले जाते ? भारतीय नौदल भारतीय सीमा सुरक्षा दल भारतीय भुदल भारतीय वायुदल 10 / 15नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ? कर्तव्य पथ अटल पथ क्रांती पथ हिंद पथ 11 / 15ताशी 72 किमी वेगाने जाणारी गाडी 1 सेकंदात किती मीटर जाईल ? 20 36 72 60 12 / 15एक भिंत बांधण्यास 6 गवंड्याना 14 दिवस लागतात , काही कारणामुळे त्यापैकी 2 गवंडी निघून गेले तर , बाकीचे गवंडी ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? 27 दिवस 23 दिवस 21 दिवस 17 दिवस 13 / 15एक लिटर पाण्यात 15% मीठ असलेले 800 मिली लिटर पाणी मिसळले तर नवीन द्रावनात मिठाचे प्रमाण किती ? 5.50% 6.50% 6.66% 5.00% 14 / 151800 चा 40% = 2000 चा Y% तर Y = ? 12 36 24 48 15 / 15घरमालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढवले , पूर्वीचे भाडे 350 रु. असल्यास आताचे भाडे किती ? 374 385 375 360 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)