MIX SPECIAL TEST NO. 23 April 7, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.23 TelegramAll the best 👍❤️ प्रयत्न तर सारेच करतात परंतु यशस्वी तेच होतात जे अपयश आल्यानंतर निराश न होता पुन्हा प्रयत्न करतात..!!आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' चराचर ' या सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा. चर आणि अचर चारणात चरण असलेला चरत असलेला यापैकी नाही 2 / 15' बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले.' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय..........प्रकारातील आहे. परिणाम बोधक उद्देश बोधक संकेत बोधक करणबोधक 3 / 15विसर्ग संधी ओळखा. मन : + राज्य मनराज्य मन : राज्य मनोराज्य मनाचे राज्य 4 / 15' तत् + मय ' या संधीयुक्त शब्दांचा योग्य पर्याय निवडा. तत्मय तम्णय तज्मय तन्मय 5 / 15' मीठभाकर ' या शब्दाचा विग्रह ओळखा . मीठ व भाकर मीठ घालून केलेली भाकर मीठ , भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ यापैकी नाही 6 / 15जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ? जिल्हा अध्यक्ष पालकमंत्री जिल्हाधिकारी मनपा आयुक्त 7 / 15स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते ? सरदार वल्लभभाई पटेल अमृता कौर जॉन मथाई राजेंद्र प्रसाद 8 / 15कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती ? नाबार्ड बँक महाराष्ट्र बँक रिझर्व बँक स्टेट बँक ऑफ इंडिया 9 / 15...... हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. पंडित नेहरू डॉ . राजेंद्र प्रसाद सी. डी. देशमुख के. सी. पंत 10 / 15सुवर्ण क्रांतीचा संबंध..... शी आहे. अन्न उत्पादन दुग्ध उत्पादन मधुमक्षिका पालन फलोत्पादन 11 / 15मी पुरुष आहे. सुनिलचा मुलगा माझ्या मुलाचा वडील आहे. सुनील हा........? माझा भाऊ माझे वडील माझे आजोबा मी स्वतः 12 / 15नितीनला चार काका आहेत तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती ? 6 5 4 3 13 / 15एका घड्याळात दर अर्ध्या तासाने दोन ठोके पडतात तसेच तासाप्रमाणे जितके वाजले आहेत तेवढे ठोके पडतात तर 24 तासात एकूण किती ठोके पडतात ? 180 90 204 156 14 / 15सकाळी 10:30 वा. सुरु झालेला क्रिकेटचा सामना दुपारी 2:15 वा. संपला तर सामना किती वेळ सुरु होता ? 8 तास 15 मी. 3 तास 15 मी. 3 तास 45 मी. 4 तास 45 मी. 15 / 155.26 तास याचे तास मिनिट व सेकंद यामध्ये रूपांतर करा. 5 तास 20 मिनिट 6 सेकंद 5 तास 26 मिनिटे 5 तास 15 मिनिट 36 सेकंद 5 तास 15 मिनिट 10 सेकंद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)