Mix special test no. 09

Mix स्पेशल टेस्ट no.09

All the best 👍❤️

आयुष्यात अशी झेप घ्या की ,

नाव ठेवणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे....!!

आजची MIX स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇

1 / 15

धातूसाधित व सहायक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ?

2 / 15

' सदा सर्वदा योग तुझा घडावा. ' या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा.

3 / 15

' अरेच्चा ! ' या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा

4 / 15

काळ ओळखा. मी पुस्तक वाचले आहे.

5 / 15

खालील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो ? ' माझे एवढे ऐकाच '

6 / 15

मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार..... यांना असतो.

7 / 15

......... ही सनद इंग्लंडच्या राजाने 1215 मध्ये मान्य केली .

8 / 15

....... हे शेतकरी संघटनेचे प्रणेते होते ?

9 / 15

मानवी हक्क संरक्षण मसुदा...... साली संमत झाला.

10 / 15

44 व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले .

11 / 15

25 , 30 , 28 , 24 आणि 2* या संख्यांची सरासरी 26 असेल तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

12 / 15

एका वर्गात 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 18 वर्षे आहे जर त्यात शिक्षकांचे वय मिळविले तर त्यांची सरासरी 19 होते. तर शिक्षकाचे वय किती ?

13 / 15

3 : 4 : 5 या प्रमाणात असणाऱ्या मोठयात मोठया दोन अंकी संख्यांची सरासरी किती ?

14 / 15

शिरीन ही मारिया पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांची गुणोत्तरे 5:6 होईल. तर शिरीन चे आजचे वय काय ?

15 / 15

9 व्यक्ती रोज 8 तास याप्रमाणे काम करत असल्यास 25 दिवसात काम पूर्ण करतात. तर तेच काम 9 व्यक्ती 5 तास करून किती दिवसात संपवतील ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!