Mix special test no. 03

Mix स्पेशल टेस्ट no.03

All the best 👍❤️

एकदा हरला म्हणून मैदान सोडायचं नसतं मित्रा पुन्हा त्याच मैदानात उतरून जाळ करून सोडायचं असतो....!!

आजची Gk स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खलील start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

' बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक ' हे पुस्तक कोणी लिहिले ?

2 / 15

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?

3 / 15

स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे उभारण्यात आला आहे ?

4 / 15

प्रो कब्बडी लीग चा 10 वा हंगाम कोणी जिंकला ?

5 / 15

अदिती योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

6 / 15

बाळ, एवढे दूध पिऊन जा. या वाक्यातील ' पिऊन ' हे..... आहे.

7 / 15

' श्रीकृष्णाने सांदिपनींना गुरुदक्षिणा दिली ' या वाक्यातील ' सांदिपनींना' हा शब्द व्याकरण दृष्ट्या काय सुचवितो ?

8 / 15

' ई - आख्यात ' वरून कोणता काळ ओळखला जातो.

9 / 15

वाक्यात...... हे असल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही .

10 / 15

महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज मधील ग्राम स्थरावरील घटक कोणता ?

11 / 15

दिल्लीच्या तक्तावर बसणारी पहिली स्त्री कोणती ?

12 / 15

अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते ?

13 / 15

महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने खालीलपैकी कोणती ?

14 / 15

ताशी 60 km वेगाने जाणारी रेल्वे 300 मी. लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडला , तर तिची लांबी किती मीटर आहे ?

15 / 15

40 चे 25% + 80 चे 20 % = ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!