100 mark revision special test

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

कोणतंच अपयश हे शेवटचे अपयश नसते कारण प्रत्येक अपयश्यामागे कुठलेतरी यश लपलेले असतं , म्हणून ध्येय मिळे पर्यंत प्रयत्न सोडू नका...!!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

विलास एका शाळेत वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्याची वर्षातील उपस्थिती 90 टक्के असल्यास शाळा त्यावर्षी किती दिवस भरली ?

2 / 100

फळबागेतील 150 झाडांपैकी आंब्याची झाडे 12 टक्के आहे तर बागेत इतर प्रकारची झाडे किती आहेत ?

3 / 100

एका दूरध्वनी संचाची किंमत रुपये 20,000 आहे तर तो रुपये 18,500 या किमतीत विकला तर शेकडा सूट किती ?

4 / 100

8 टक्के सरळव्याजाने 5 वर्ष मुदतीकरिता घेतलेली किती रक्कम 2800 होईल ?

5 / 100

270 उमेदवारांची परीक्षा निवड झाली. त्यापैकी 252 उमेदवार पास झाले तर पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती ?

6 / 100

' म्हणजे ' कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ?

7 / 100

' रास ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

8 / 100

ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात ?

9 / 100

' शाब्बास ' या शब्दाचा अव्ययाचा प्रकार सांगा.

10 / 100

' कृष्णार्पण ' हा समासाचा कोणता प्रकार आहे ?

11 / 100

वनस्पतीला भावना असतात ; असा सिद्धांत कोणी मांडला ?

12 / 100

झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते कोण आहेत ?

13 / 100

' रस्किन बॉंड ' हे कशासाठी प्रसिद्ध आहेत ?

14 / 100

SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली ?

15 / 100

खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात ?

16 / 100

चुकीचा विरुद्ध लिंगी पर्याय ओळखा.

17 / 100

पुढील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनुज ×......

18 / 100

मूर्तिपूजक : मूर्तीभंजक तर अनुराग : ?

19 / 100

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे ?

20 / 100

' अंत ' या शब्दाचा उलट अर्थ काय आहे ?

21 / 100

' अपकर्ष ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

22 / 100

' भद्रजन ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

23 / 100

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती ?

24 / 100

विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा.

25 / 100

विरुद्धार्थी शब्दांचे अयोग्य जोडी निवडा.

26 / 100

खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दातील अयोग्य जोडी ओळखा

27 / 100

कोणत्या शब्दात विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे.

28 / 100

विरुद्धार्थी शब्द नसणारी जोडी ओळखा.

29 / 100

विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

30 / 100

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

31 / 100

उत्तर प्रदेश राज्याचे राजधानी कोणती आहे ?

32 / 100

शिसे ( LEAD ) या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे ?

33 / 100

जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थकर आहेत ?

34 / 100

' सोनेरी क्रांती ' ही कशाशी संबंधित आहे ?

35 / 100

' फॉरवर्ड ब्लॉक ' ची स्थापना कोणी केली ?

36 / 100

ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय ?

37 / 100

इसवी सन 1949 मध्ये........ येथे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली.

38 / 100

नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला ?

39 / 100

पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो ?

40 / 100

टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो ?

41 / 100

म. गांधीजींचे वर्णन "एका माणसाचे सैन्य ( One Man Army ) " असे कोणी केले ?

42 / 100

खालीलपैकी कोण G - 20 राष्ट्रसमूहाचा सदस्य नाही.

43 / 100

' ईश्वर हा नार्मिक आहे ' असे कोणी म्हटले ?

44 / 100

' घाशीराम कोतवाल ' हे नाटक कोणी लिहिले ?

45 / 100

फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे ?

46 / 100

खालीलपैकी कोणता रोग दूषित पाण्यात चालल्यामुळे होतो ?

47 / 100

भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण ?

48 / 100

भारतातील पहिला अणुभट्टीचे नाव काय ?

49 / 100

पपई , आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते ?

50 / 100

कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात ?

51 / 100

सोडियम बायकार्बोनेट चे रासायनिक सूत्र........आहे ?

52 / 100

ऊर्जा मोजण्याचे SI एकक कोणते ?

53 / 100

कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ?

54 / 100

रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात ?

55 / 100

पृथ्वी , अग्नी , त्रिशूल , नाग ही नावे कशाशी संबंधित आहेत ?

56 / 100

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान - ए - पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळविलेले आहेत ?

57 / 100

खालीलपैकी कोणत्या देशाचा ' ब्रिक्स ' समूहामध्ये समावेश नाही ?

58 / 100

IMF म्हणजे काय ?

59 / 100

अन्नसुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला ?

60 / 100

नृत्य व राज्य पुढीलपैकी योग्य जोडी कोणती ?

61 / 100

पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते ?

62 / 100

सार्क या संघटनेचे मुख्यालय....येथे आहे ?

63 / 100

युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे ?

64 / 100

' आगाखान कप ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

65 / 100

खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतात ?

66 / 100

नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ?

67 / 100

' ज्ञानपीठ पुरस्कार ' हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

68 / 100

भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो ?

69 / 100

....... हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

70 / 100

लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबविली आहे ?

71 / 100

महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?

72 / 100

भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय ?

73 / 100

पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो ?

74 / 100

राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली ?

75 / 100

आय. पी. एस. अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते ?

76 / 100

भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते ?

77 / 100

महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे ?

78 / 100

' CBI ' ही संघटना कशाशी संबंधित आहे ?

79 / 100

कोणत्या दिवशी ' पोलीस हुतात्मा दिन ' पाळला जातो ?

80 / 100

महाराष्ट्र गुन्हा अन्वेषण विभागाचे ( CID ) मुख्यालय कोठे आहे ?

81 / 100

महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात ?

82 / 100

महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परीक्षेत्रे आहेत ?

83 / 100

महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे ( ध्वजप्रदान दिन ) म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो ?

84 / 100

महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासनामध्ये सध्या किती आयुक्तालये आहेत ?

85 / 100

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे ?

86 / 100

राज्यसभेची सदस्य संख्या...... इतकी असते.

87 / 100

राज्य विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहाला....... म्हणतात.

88 / 100

........हे घटक राज्याचे शासनप्रमुख असतात.

89 / 100

मानवी हक्क संरक्षण मसुदा..... साली संमत झाला.

90 / 100

मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना...... हे शपथ देतात.

91 / 100

संसदेची एका वर्षात कमीतकमी....... अधिवेशने झालीच पाहिजेत.

92 / 100

........हे संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे.

93 / 100

राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा...... यांना देतात.

94 / 100

राष्ट्रपती एखाद्या राज्यात....... कलमानुसार आणीबाणी लावू शकतात.

95 / 100

राष्ट्रपतींना अधिकारपदाची शपथ.......देतात.

96 / 100

भारताचे..... हे भूदल , नौदल व वायुदल या तिन्ही सेनादलाचे सरसेनापती असतात.

97 / 100

भारतीय राज्यघटनेत 11 मूलभूत कर्तव्य तर...... इतके मूलभूत अधिकार ( हक्क ) दिले आहेत.

98 / 100

संसदीय शासन पद्धती आपण..... या देशाकडून घेतली.

99 / 100

घटना समितीची पहिली बैठक...... रोजी झाली.

100 / 100

भारतीय संविधानात......भाषा नोंदविलेल्या आहेत.

Your score is

The average score is 0%

0%

   हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!