GK special test April 18, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) TelegramAll the best 👍❤️प्रगतीच्या शर्यतीत त्याचाच जोर चालतो, जो गर्दीतून निघून जाऊन मार्ग बनवायला शिकतो....!!आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केले आहे ? झारखंड छत्तीसगड आसाम ओडिशा 2 / 15बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स प्लास्टिक बॅगेत भरताना त्यासोबत कोणता वायू भरतात ? हायड्रोजन सल्फर डाय ऑक्साईड नायट्रोजन कार्बन डाय-ऑक्साइड 3 / 15सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ? पंतप्रधान संसद लोकसभा मुख्य न्यायाधीश 4 / 15अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या....... आहे. 1 2 3 7 5 / 15पोलिस शाहिद स्मृतिदिन हा.........या दिवशी पाळला जातो. 9 ऑगस्ट 15 सप्टेंबर 21 ऑक्टोबर 9 ऑक्टोबर 6 / 15' हितोपदेश ' या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद....... यांनी केला. जेम्स मिल जीन मार्शल माउंट स्टुअर्ट एलफिस्टन फ्रेडरिक मॅक्सम्युलर 7 / 15धान्याचा साठा , वितरण , वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे ? महाफेड भारतातील अन्न महामंडळ नाफेड नाबार्ड 8 / 15सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ? अति पर्जन्य छायेचा प्रदेश ओल्या दुष्काळाचा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश तराई प्रदेश 9 / 15मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे ? मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश 10 / 15महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे ( ध्वजप्रदान दिन ) म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो ? 2 जानेवारी 2 फेब्रुवारी 2 मार्च 2 एप्रिल 11 / 15ग्रे हाऊंडस हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे ? दहशतवादी विरोधी नक्षल विरोधी दंगा काबूसाठी गुन्हे शोध कामासाठी 12 / 15महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चित्र आहे ? सिंहमुद्रा हाताचा पंजा चरखा अशोक चक्र 13 / 15दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती ? CID CBI ROW NIA 14 / 15DOTS ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे ? एड्स रेबीज क्षय पोलिओ 15 / 15चिकनगुनिया हा रोग........होतो. विषाणू जिवाणू कवक प्रोटोझो Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp