PYQ special test no. 782 April 17, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.782 TelegramAll the best 👍❤️क्षमता प्रत्येकामध्ये असते पण यशस्वी तोच होतो जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो....!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात ? संत्री भुईमूग बटाटे तूप 2 / 15SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली ? रायगड शिवनेरी पुरंदर लोहगड 3 / 15' रस्किन बॉंड ' हे कशासाठी प्रसिद्ध आहेत ? चित्रपट संगीत लेखक चित्रकार 4 / 15झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते कोण आहेत ? सुभाष अवचट सुभाष पाटील सुभाष पाळेकर सुभाष आळेकर 5 / 15वनस्पतीला भावना असतात ; असा सिद्धांत कोणी मांडला ? डॉ. खुराना डॉ. सुभाषचंद्र बोस डॉ. स्वामीनाथन डॉ. जगदीशचंद्र बोस 6 / 15' कृष्णार्पण ' हा समासाचा कोणता प्रकार आहे ? तृतीया तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष पंचमी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष 7 / 15' शाब्बास ' या शब्दाचा अव्ययाचा प्रकार सांगा. हर्षदर्शक केवलप्रयोगी आश्चर्यकारक केवल प्रयोगी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी संबोधनदर्शक केवलप्रयोगी 8 / 15ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात ? उद्देश विधेय कर्म उद्देश विशेषण 9 / 15' रास ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? सिंह राग रंग ढीग 10 / 15' म्हणजे ' कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ? संकेतबोधक विकल्प बोधक स्वरूप बोधक कारण बोधक 11 / 15270 उमेदवारांची परीक्षा निवड झाली. त्यापैकी 252 उमेदवार पास झाले तर पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती ? 50% 90% 85% 93.33% 12 / 158 टक्के सरळव्याजाने 5 वर्ष मुदतीकरिता घेतलेली किती रक्कम 2800 होईल ? 2,200 रु. 2,000 रु. 2,400 रु. 1,800 रु.. 13 / 15एका दूरध्वनी संचाची किंमत रुपये 20,000 आहे तर तो रुपये 18,500 या किमतीत विकला तर शेकडा सूट किती ? 7.5 0.75 75 18.5 14 / 15फळबागेतील 150 झाडांपैकी आंब्याची झाडे 12 टक्के आहे तर बागेत इतर प्रकारची झाडे किती आहेत ? 132 138 18 24 15 / 15विलास एका शाळेत वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्याची वर्षातील उपस्थिती 90 टक्के असल्यास शाळा त्यावर्षी किती दिवस भरली ? 220 210 200 222 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp