100 mark Revsion special test

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

फक्त प्रयत्न करत रहा. जे नशिबात नाही ते देखील मिळेल....!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

28 फेब्रुवारी हा दिवस ' राष्ट्रीय विज्ञान दिन ' म्हणून कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ?

2 / 100

अग्निशामक च्या नळकांड्यामध्ये कोणता वायू असतो ?

3 / 100

महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता ?

4 / 100

' जय जय महाराष्ट्र माझा ' या गीतास राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले आहेत ते गीत कोणत्या कवीने लिहिले आहे ?

5 / 100

नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ?

6 / 100

2023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला ?

7 / 100

ऑपरेशन ' सर्द हवा ' हे ऑपरेशन कोणातर्फे राबविले जाते ?

8 / 100

कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो ?

9 / 100

चौरीचौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

10 / 100

इ. स.1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली ?

11 / 100

महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?

12 / 100

भारताचे पहिले गृहमंत्री कोण ?

13 / 100

केंद्रीय यंत्रणाचे ED पूर्ण नाव काय ?

14 / 100

गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

15 / 100

2023 G - 20 गटाचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे ?

16 / 100

एका भोजनालयातील 20 विद्यार्थ्यांना10 दिवसांचा खर्च 5000 रुपये होतो तर त्याच भोजनालयातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल ?

17 / 100

एका पाण्याचे मोटार एका सेकंदाला 2 क्युसेक पाणी उपसते तर एका तासाला किती पाणी उपसेल ?

18 / 100

ते काम 8 मजूर 5 दिवसात संपवतात तर तेच काम 5 मजूर किती दिवसात संपवतील ?

19 / 100

एका गावाच्या लोकसंख्येत 5% ने वाढ होऊन ती 8190 झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती ?

20 / 100

4 , 8 , 12 , 16 , ?

21 / 100

पारंपारिक मराठी वर्णमालेत एकूण........ वर्ण आहेत.

22 / 100

सौदामिनी

23 / 100

नामाचे ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात ?

24 / 100

ध्वनीचिन्हे हे कशाला म्हणतात ?

25 / 100

मराठी भाषा लेखनासाठी........ लिपीचा विचार करतात.

26 / 100

भारतातील सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण ?

27 / 100

महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?

28 / 100

नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

29 / 100

महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?

30 / 100

महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ?

31 / 100

शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. विधानपुरक शब्द कोणता आहे ?

32 / 100

अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. उद्देश कोणते ?

33 / 100

पहाटेच्या वेळी चाफा गंधीत व मादक दिसतो. उद्देश ओळखा.

34 / 100

काळेभोर डोळे सुंदर दिसतात. उद्देश कोणते आहे ?

35 / 100

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. उद्देश्य विस्तार ओळखा.

36 / 100

आकांक्षाने सुरेल गीत म्हटले. ' सुरेल ' हे काय आहे ?

37 / 100

तुमची गाय दिसायला सुरेखा आहे. विधेयक पूरक कोणते ?

38 / 100

त्याचा थोरला भाऊ कॅरम चांगला खेळतो. उद्देश्य कोणते ?

39 / 100

आम्ही जातो आमूच्या गावा. विधेय कोणते आहे ?

40 / 100

राम भोळा दिसतो. विधानपुरक शब्द ओळखा.

41 / 100

ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात ?

42 / 100

तिला मी आई म्हणतो. उद्देश्य विभाग ओळखा.

43 / 100

त्याच्या प्रयत्नांना यश आलेच पाहिजे. उद्देश कोणते ?

44 / 100

आज संपत्ती त्याज पाशी आहे. मूळ उद्देश कोणते ?

45 / 100

राधिका टी.व्ही. पाहत पाहत झोपली. उद्देश ओळखा.

46 / 100

नील क्रांती.....शी संबंधित आहे.

47 / 100

भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे ?

48 / 100

भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो ?

49 / 100

भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य.......आहे.

50 / 100

अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

51 / 100

आगपेटीच्या ज्वालाग्राही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो ?

52 / 100

खालीलपैकी सस्तन प्राणी कोणता ?

53 / 100

शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात ?

54 / 100

वनस्पतीच्या खोडात........पाणी व क्षार यांचे वहन होते.

55 / 100

भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे ?

56 / 100

मानवातील गुणसूत्रांची संख्या......इतकी आहे.

57 / 100

पृथ्वी व तार्‍यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ?

58 / 100

जमिनीवरून हवेतील लक्षाचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते ?

59 / 100

' हिमोग्लोबिन ' हे कशाचे वहन करते ?

60 / 100

विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ?

61 / 100

सर्वात कठीण वस्तू कोणती ?

62 / 100

खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही ?

63 / 100

मुडदूस हा रोग या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो ?

64 / 100

पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात ?

65 / 100

चांदीची संज्ञा काय आहे ?

66 / 100

खालीलपैकी कोणता जलविदयुत प्रकल्प आहे ?

67 / 100

मुंबई - गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे ?

68 / 100

खालील नमूद केलेली कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे ?

69 / 100

कोणत्या जिल्हास ' ज्वारीचे कोठार ' म्हणतात ?

70 / 100

कोणत्या जिल्हात जास्त संख्येने तलाव आहेत ?

71 / 100

खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे ?

72 / 100

उस्मानाबाद शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

73 / 100

अहमदनगर जिल्ह्यातील खालीलपैकी उंच शिखर कोणते ?

74 / 100

कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे ?

75 / 100

उस्मानाबाद जिल्ह्यापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ?

76 / 100

' पाचगणी ' हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ?

77 / 100

महाराष्ट्र एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत ?

78 / 100

सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

79 / 100

कृष्णा नदीचे उगम स्थान कोणते आहे ?

80 / 100

महाराष्ट्रातील डोंगराच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे याप्रमाणे क्रम लावा. -

81 / 100

महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे ?

82 / 100

' मराठी सत्तेचा उदय ' हे पुस्तक कोणी लिहिले ?

83 / 100

ऋग्वेद.......या काळात रचला गेला.

84 / 100

बाल्कन प्रदेश हा कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता ?

85 / 100

व्हल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ?

86 / 100

भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते ?

87 / 100

ऐतिहासिक शब्दकोशाची रचना........ यांनी केली.

88 / 100

मंडल आयोगाने........च्या आरक्षणाची शिफारस केली.

89 / 100

कागदाचा शोध लागण्यापूर्वी लिखाणासाठी........झाडाच्या सालीचा उपयोग केला जात असे.

90 / 100

विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ?

91 / 100

स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला नेमण्यात आले ?

92 / 100

फ्रेंच राज्यक्रांतीचा....... हा उद्गाता मानला जातो.

93 / 100

कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला ?

94 / 100

भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना 1905 मध्ये कोणी केली ?

95 / 100

अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली ?

96 / 100

भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते ?

97 / 100

गणेश वासुदेव जोशी यांना........ या टोपण नावाने ओळखतात.

98 / 100

कोणत्या देशात कोणतेही खनिज आढळत नाही ?

99 / 100

समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसतसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो ?

100 / 100

ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास कोणत्या नावाने संबोधले जाते ?

Your score is

The average score is 0%

0%

   हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!