PYQ special test no.769 April 14, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.769 TelegramAll the best 👍❤️ सब्र कर, कोशिश कर, संघर्ष कर पर जब तक जित ना मिले, तब तक हार कर तु मत बैठ।आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ? मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण 2 / 15महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ? छ.संभाजीनगर पंढरपूर नाशिक आळंदी 3 / 15नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ? ठाणे गोंदिया बोरिवली चंद्रपूर 4 / 15महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ? गोदावरी कृष्णा भीमा वैनगंगा 5 / 15भारतातील सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण ? राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल 6 / 15मराठी भाषा लेखनासाठी........ लिपीचा विचार करतात. देवनागरी ब्राम्ही सकळा सुंदरा 7 / 15ध्वनीचिन्हे हे कशाला म्हणतात ? शब्दांना अक्षरांना A व B यापैकी नाही 8 / 15नामाचे ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात ? संख्या विशेषण वचन सामान्य नाम सामान्य रूप 9 / 15सौदामिनी वीज पृथ्वी ऊर्जा महिला 10 / 15पारंपारिक मराठी वर्णमालेत एकूण........ वर्ण आहेत. 46 48 36 26 11 / 154 , 8 , 12 , 16 , ? 15 20 18 22 12 / 15एका गावाच्या लोकसंख्येत 5% ने वाढ होऊन ती 8190 झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती ? 8000 7800 7750 7600 13 / 15ते काम 8 मजूर 5 दिवसात संपवतात तर तेच काम 5 मजूर किती दिवसात संपवतील ? 4 5 8 9 14 / 15एका पाण्याचे मोटार एका सेकंदाला 2 क्युसेक पाणी उपसते तर एका तासाला किती पाणी उपसेल ? 2016 ली. 201600 ली. 20160 ली. 2016100 ली. 15 / 15एका भोजनालयातील 20 विद्यार्थ्यांना10 दिवसांचा खर्च 5000 रुपये होतो तर त्याच भोजनालयातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल ? 2800 रु. 5200 रु. 5600 रु. 6600 रु. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)