100 Mark Revsion Special Test

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

ज्ञान धनापेक्षा श्रेष्ठ असते कारण, 

          धनाचे संरक्षण तुम्हाला करावे 

     लागते पण ज्ञान हे तुमचे संरक्षण करते.

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

130 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी वेळ 60 कि.मी. वेगाने पूल ओलांडण्यास 15 सेकंद लागतात तर त्या पुलाची लांबी किती ?

2 / 100

30 ते 60 दरम्यान 6 चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत ?

3 / 100

3 × 3 + 20 ÷ 4 + 2 × 6 - 2 + 1 = ?

4 / 100

1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2018 रोजी कोणता वार असेल ?

5 / 100

BEG : 479 : : DIA : ?

6 / 100

खालीलपैकी पृथकत्वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते ?

7 / 100

कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे ?

8 / 100

' वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली. ' प्रयोग ओळखा.

9 / 100

ध्वनिदर्शक शब्द लिहा. हंसाचा - ?

10 / 100

जरा म्हणजे....?

11 / 100

ॲनॉटॉमी म्हणजे काय ?

12 / 100

खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही.

13 / 100

' करडी क्रांती ' खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ?

14 / 100

उज्वला योजना कशाशी संबंधित आहे ?

15 / 100

चुकीची जोडी ओळखा.

16 / 100

अर्धवट तोडलेले विधान दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ?

17 / 100

' कोण आहे रे तिकडे ' या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ?

18 / 100

एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते ?

19 / 100

वाक्यात आश्चर्य , आनंद , खेद आशा मनोधर्माचा उल्लेख येतो , तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात ?

20 / 100

श्रुतलेखन म्हणजे....

21 / 100

बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास........ चिन्ह वापरतात.

22 / 100

अवतरणातील मजकूर सुरू होण्यापूर्वी......... देतात.

23 / 100

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल. केवढी शुभवार्ता आणलीस तू

24 / 100

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल . मी लवकर उठतो

25 / 100

वाक्यात हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही ?

26 / 100

एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शविण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात ?

27 / 100

दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ?

28 / 100

बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ?

29 / 100

वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

30 / 100

पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. तुझे नाव काय ?

31 / 100

1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशन ने केली ?

32 / 100

भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ?

33 / 100

' आधुनिक भारताचे जनक ' या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो ?

34 / 100

अभिनव भारत ( यंग इंडिया ) संघटनेचे मुख्यालय.......होते .

35 / 100

' सरहद्द गांधी ' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

36 / 100

राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ?

37 / 100

' ग्रामगीता ' कोणी लिहिली आहे ?

38 / 100

जून 1757......... च्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला.

39 / 100

भारतीय संसदेने .......साली हिंदू विवाह कायदा संमत केला.

40 / 100

' कोसला ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

41 / 100

LIC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?

42 / 100

G - 20 बैठकीचे या वर्षीचे घोषवाक्य काय आहे ?

43 / 100

खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023 चे प्रमुख अतिथी होते ?

44 / 100

देशातील सर्व मान्यता प्राप्त शाळा व मंडळासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी खालीलपैकी कोणते नियामन NCERT ने जारी केले ?

45 / 100

महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियम.......रोजी अंमलात आले.

46 / 100

भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदी खाली अस्पृश्यता प्रतिबंधित करण्यात आली आहे ?

47 / 100

खालीलपैकी कोणत्या दस्ताऐवजाला सार्वजनिक दस्ताऐवज म्हणता येणार नाही ?

48 / 100

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कोणते कलम जनतेसंबंधी पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तव्याशी संबंधित आहे ?

49 / 100

खालीलपैकी कोण सार्वजनिक सेवक आहे , परंतु सरकारी सेवक नाही ?

50 / 100

...... वर्षांच्या बालकाने केलेली कोणतीही कृती अपराध होत नाही .

51 / 100

भारतीय दंड संहितेतील कोणत्या कलमान्वये गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाची व्याख्या दिली आहे ?

52 / 100

भारतीय दंड संहितेतील खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे ' व्यक्ती ' या शब्दाची व्याख्या सांगितली आहे ?

53 / 100

भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली ?

54 / 100

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला आग्रक्रम दिला आहे ?

55 / 100

भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?

56 / 100

42 व्या घटना दुरुस्ती नंतर भारताचे केलेले वर्णन असे :

57 / 100

गटाबाहेरचा शब्द ओळखा. विचार , अभिव्यक्ती , विश्वास , श्रद्धा , उपासना , सामाजिक

58 / 100

खालीलपैकी कशाचे भारतीय ' राज्यघटनेचा आत्मा ' असे वर्णन केले जाते ?

59 / 100

आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार , अभिव्यक्ती , विश्वास , श्रद्धा आणि........यांचे स्वातंत्र्य दिले आहे.

60 / 100

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

61 / 100

सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ?

62 / 100

भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्य कोणती ?

63 / 100

संघराज्य सरकारमध्ये........

64 / 100

संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व.......च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले.

65 / 100

खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे ?

66 / 100

भारतीय राज्यघटनेत ' न्यायिक पुनर्विलोकनाचा ' विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे ?

67 / 100

' भारत हे संघराज्य आहे ' यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?

68 / 100

' कायद्याचे राज्य ' या तत्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते ?

69 / 100

अनुभट्टीत खालीलपैकी कोणत्या कार्यक्षम पदार्थाच्या आधारे न्यूट्रॉनची गती कमी करण्यात येते ?

70 / 100

भारतात अणुऊर्जा प्रकल्पाकरिता अणुइंधन कोठे उत्पादित करण्यात येते ?

71 / 100

खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?

72 / 100

पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे.........

73 / 100

गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात ?

74 / 100

हायग्रोमीटर काय मोजते ?

75 / 100

भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला ?

76 / 100

वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डाय-ऑक्साइड ( CO2) शोषतात ?

77 / 100

खालीलपैकी कशामुळे पाण्याचे प्रदूषण होत नाही ?

78 / 100

खालीलपैकी कोणते जैविक खत नाही ?

79 / 100

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्रधिकरणाचे प्रमुख आहेत ?

80 / 100

इन्सॅट उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात ?

81 / 100

बी.टी. कापूस ही आहे ?

82 / 100

नैसर्गिक वायुमध्ये........ चे प्रमाण मुख्यत्वे करून असते .

83 / 100

भारताचे अणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

84 / 100

खालीलपैकी कोणता आण्विक ऊर्जा प्रकल्प नाही ?

85 / 100

पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो ?

86 / 100

पुढील क्षेत्रांचा नीट विचार करा : 1) अँडीज पर्वत 2) न्यूझीलंड 3) फिलिपाईन्स 4) तैवान यांपैकी कोणता ' अग्नीकंकणाचा ' भाग आहे ?

87 / 100

असा कोणता देश आहे की ज्यात कोणताही खनिज आढळत नाही ?

88 / 100

खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात ?

89 / 100

जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे ?

90 / 100

एकमेव सर्वात मोठा जैविक साधनसंपदा साठा.......येथे आढळतो.

91 / 100

सार्क ( SAARC ) म्हणजे काय ?

92 / 100

तांबडा समुद्र व भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे ?

93 / 100

खालीलपैकी कोणते बेट प्रवाळ बेट आहे ?

94 / 100

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

95 / 100

खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही ?

96 / 100

भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालीलपैकी कोणते देश आहेत ?

97 / 100

सोमालिया व येमेन मध्ये कोणते आखात आहे ?

98 / 100

सुदान देश कोणत्या खंडात आहे ?

99 / 100

खालीलपैकी कोणते वाळवंट सोडियम नायट्रेटच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे ?

100 / 100

खालीलपैकी कोणत्या देशात ' व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक ' आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

   हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!