मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( विरामचिन्हे )

All the best 👍❤️

ज्ञान धनापेक्षा श्रेष्ठ असते कारण, 

          धनाचे संरक्षण तुम्हाला करावे 

     लागते पण ज्ञान हे तुमचे संरक्षण करते.

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. तुझे नाव काय ?

2 / 15

वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

3 / 15

बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ?

4 / 15

दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ?

5 / 15

एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शविण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात ?

6 / 15

वाक्यात हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही ?

7 / 15

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल . मी लवकर उठतो

8 / 15

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल. केवढी शुभवार्ता आणलीस तू

9 / 15

अवतरणातील मजकूर सुरू होण्यापूर्वी......... देतात.

10 / 15

बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास........ चिन्ह वापरतात.

11 / 15

श्रुतलेखन म्हणजे....

12 / 15

वाक्यात आश्चर्य , आनंद , खेद आशा मनोधर्माचा उल्लेख येतो , तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात ?

13 / 15

एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते ?

14 / 15

' कोण आहे रे तिकडे ' या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ?

15 / 15

अर्धवट तोडलेले विधान दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ?

Your score is

The average score is 0%

0%

   हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!