PYQ special test no. 756

0

PYQ स्पेशल टेस्ट no.756

All the best 👍❤️

संघर्ष करायला घाबरु नका,

कारण.. 

तुम्ही अपघातानं मोठं झालात 

असं कोणालाही वाटता कामा नये...!!

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

महाराष्ट्रात.........येथे विमानाचा कारखाना आहे.

2 / 15

' सनी डेज ' या पुस्तकाचा लेखक कोण ?

3 / 15

भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली ?

4 / 15

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?

5 / 15

भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे ?

6 / 15

' गावस्कर ' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

7 / 15

' लेखन ' या नामाचे अनेक वचन ओळखा.

8 / 15

' आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. ' वाक्याचा काळ ओळखा.

9 / 15

' सर्कशीतल्या विदुषकाने प्रेक्षकांना हसविले.' प्रयोग ओळखा.

10 / 15

' हळूहळू घडून येणारा बदल ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

11 / 15

एका दोरीचे समान 10 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल ?

12 / 15

75 किमी अंतर ताशी 18 किमी वेगाने पार करण्यास किती वेळ लागेल ?

13 / 15

3 वर्षांपूर्वी केतकी व मानस यांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 इतके होते तर आज मानसचे वय किती ?

14 / 15

38 या संख्येत एक संख्या मिळविल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ?

15 / 15

2016 या वर्षाची सुरुवात शुक्रवारी झाली असेल, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला होता ?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!