टेस्ट game – टॉपिक नदीप्रणाली May 7, 2022 by Laksh Career Academy Solapur टेस्ट खूपच इंटरेस्टिंग आहे नक्की सोडवा… Telegram टेस्ट मुळे 100% तुमचा अभ्यास वाढेल. टेस्ट सोडवण्यासाठी स्टार्ट या बटनावर क्लिक करा. 0 votes, 0 avg 0 टेस्ट game - विषय नदीप्रणाली 😍 👇👇 टेस्ट rule 👇👇 एकूण 10 प्रश्न असतील. ✅️ जिथे प्रश्न चुकला तिथेच तुम्ही बाद होणार. ✅️ म्हणजे एक चूक game मधून बाहेर. ✅️ रोज एक टॉपिक वर अशी मजेदार टेस्ट राहील. ✅️ यामुळे तुम्हाला टॉपिक चा अभ्यास तगडा होईल. अभ्यासात देखील खूप मदत मिळेल. आजची ही मजेदार टेस्ट 2 वाजता मिळेल. तर तयार आहात का? नसाल तर तयारी करा. आणि चुकू नका. कारण आता चुकीला माफी नाही 💪 1 / 10 भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा यामुळे अलग( वेगळे) होतात? 1) महादेव 2) सातपुडा 3) बालाघाट 4) अजिंठा 2 / 10 ___ या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. 1) महाबळेश्वर 2) कराड 3) सातारा 4) कोल्हापूर 3 / 10 गोदावरी नदी ने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? 1) 90% 2) 49% 3) 20% 4) 75% 4 / 10 जगातील सर्वात लांब नदी कोणती? 1) गंगा 2) नाईल 3) ॲमेझॉन 4) सिंधी 5 / 10 खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? 1) प्रीतीसंगम 2) नरसोबाचीवाडी 3) कराड 4) कोल्हापूर 6 / 10 ___ ही मुळा नदीची उपनदी आहे 1) सिंदफणा 2) तापी 3) कृष्णा 4) पावना 7 / 10 खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नदी नाही? 1) तापी नदी 2) भीमा नदी 3) कृष्णा नदी 4) गोदावरी 8 / 10 खालीलपैकी कोणती तापी ची उपनदी नाही? 1) पांजरा 2) गिरणा 3) पूर्णा 4) दुधना 9 / 10 नर्मदा नदी ___ महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला वाहते? ( प्रश्न नीट वाचा उत्तर आपोआप निघेल) 1) पूर्व 2) उत्तर 3) दक्षिण 4) पश्चिम 10 / 10 कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते? 1) वैनगंगा आणि वर्धा खोरे 2) पूर्णा खोरे 3) कृष्णा खोरे 4) वैतरणा खोरे Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0%
1 thought on “टेस्ट game – टॉपिक नदीप्रणाली”