PYQ Special Test No. 753 April 8, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.753 TelegramAll the best 👍❤️जो तुम्हारे खिलाफ बोल रहे है उनका मुँह कामयाबी से बंद करो! आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात ? गडचिरोली भंडारा ठाणे रायगड 2 / 15संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे ? अकोला अमरावती अहमदनगर बुलढाणा 3 / 15झूम हा कशाचा प्रकार आहे ? शेतीचा जंगलाचा नृत्याचा संगीताचा 4 / 15पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे........म्हणतात. परिवलन गती परिभ्रमण यापैकी नाही 5 / 15संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ? राज्यसभा विधानसभा विधानपरिषद लोकसभा 6 / 15भाषेचे एकूण किती प्रकार आहेत ? 04 02 03 05 7 / 15ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ? वाक्य स्वरादी वर्ण शब्द 8 / 15खालील वाक्यात दिलेला शब्द कोणते कार्य करतो ते सांगा. ' दशरथाने कैकयीला दोन वर दिले . ' नाम क्रियापद शब्दयोगी अव्यय विशेषण 9 / 15संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात ? आगम क्रिया कर्मणी आख्यात 10 / 15खालीलपैकी सिद्ध क्रियापद कोणते ? बाई वही आणतील. बाईंनी वह्या आणल्या. बाईंनी वह्या आणल्या होत्या. बाई वह्या आणतात. 11 / 15साडेचार किलोग्रॅम हळदीच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ? 25 30 35 20 12 / 15एका व्यक्तीने एक घड्याळात 540 विकले 10% तोटा झाला. तर 20 टक्के नफा व्हावा अशी त्यांची इच्छा असते, तर त्याने ते घड्याळ किती रुपये असे विकावयास हवे होते ? 712.80 720 600 760 13 / 15ठीक 08:00 वाजता आरशात किती वाजले असतील ? 08:00 05:00 02:00 04:00 14 / 15एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत, तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 100 विद्यार्थी आहेत , तर एकूण रांगा किती ? 10 12 25 17 15 / 15एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले ? 60 55 70 65 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)