PYQ special test no. 748 April 7, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.748 TelegramAll the best 👍❤️संघर्ष करायला घाबरु नका,कारण.. तुम्ही अपघातानं मोठं झालात असं कोणालाही वाटता कामा नये...!! आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' आर्य महिला समाज ' स्त्री सुधारणाकरिता........ यांची स्थापना केली. ताराबाई शिंदे आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई 2 / 15कोकणात कोणती वने आढळतात ? पानझडी उष्णकटिबंधीय सदाहरित काटेरी मोसमी 3 / 15पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? महानदी छत्तीसगड मध्ये उगम पावते. गोदावरी नदी महाराष्ट्रात उगम पावते. कावेरी नदी आंध्र प्रदेश मध्ये उगम पावते. तापी नदी मध्य प्रदेश मध्ये उगम पावते. 4 / 15भारतीय अर्थव्यवस्थेचा......... या क्षेत्रात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने आढळून येते. कृषी सेवा व्यापार वस्तू उत्पादन 5 / 15खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ? सावित्रीबाई फुले - समिधा पंडिता रमाबाई - स्त्री धर्म निती ताराबाई शिंदे - काव्यफुले साधना आमटे - स्त्री - पुरुष तुलना 6 / 15खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा . इलाज × नाइलाज उच्च × नीच प्राचीन × अर्वाचीन उदय × पहाट 7 / 15खालील पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा. पत्र पल्लव पल्लवी पर्ण 8 / 15पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द आहे ? गुडघा स्टेशन बाजरी वांगे 9 / 15' कल्पवृक्ष ' या शब्दात एकूण किती वर्ण आहेत ? सात सहा पाच चार 10 / 15पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता ? भ् थ् ज् यापैकी नाही 11 / 15खालीलपैकी कोणती एक संख्या इतर संख्यांसारखी नाही ? 57 47 87 77 12 / 15कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळत तेव्हा एकूण 105 सामने होतात. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी सहभाग घेतला ? 14 15 35 13 13 / 1531 पासून 30 पर्यंतच्या संख्यांची बेरीज , 61 पासून 80 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे ? 600 1150 1055 575 14 / 15एका वस्तूची किंमत 20% ने वाढवून व त्यावर पाच टक्के सूट दिली, तर शेकडा नफा किती ? 15% 16% 14% 12% 15 / 15ताशी 48 कि.मी. वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर गाडीची लांबी किती ? 640 मी. 240 मी. 200 मी. 340 मी. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)