रायगड जिल्हा स्पेशल टेस्ट April 7, 2023 by Ashwini Kadam 0 रायगड जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️हार और जीत का सौदा मन ही तय करता है मान लिया तो हार , ठान लिया तो जीत....!! आजची रायगड जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ? राजी कावेरी कोंदण कुलाबा 2 / 15रायगड जिल्ह्यात पक्षी अभयारण्य कोठे आहे ? कर्नाळा नान्नज बोरिवली यापैकी नाही 3 / 15रायगड जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत ? रायगड कुलाबा सरसगड वरीलपैकी सर्व 4 / 15रायगड जिल्ह्यात शिरढोण येथे कोणत्या क्रांतिकारकाचे जन्मस्थान आहे ? वासुदेव बळवंत फडके साने गुरुजी विनोबा भावे यापैकी नाही 5 / 15रायगड जिल्ह्यात कोणते खनिज आढळते ? लोह बॉक्साईड तांबे कोणतेही नाही 6 / 15रायगड जिल्ह्यात अष्टविनायकांपैकी गणेशाची स्थानिक कोठे आहेत ? मोरगाव पाली व महाड ओझर थेऊर 7 / 15रायगड जिल्ह्यात खोपोली येथे कोणते केंद्र आहे ? दूरदर्शन अनुसंशोधन जलविद्युत विद्युत 8 / 15रायगड जिल्ह्यात कोणते प्रमुख पीक घेतले जाते ? बाजरी ज्वारी गहू तांदूळ 9 / 15रायगड जिल्ह्यात कोणत्या आदिवासी जमाती आढळतात ? कातकरी व ठाकर गोंड पारधी यापैकी नाही 10 / 15रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे ? महाबळेश्वर कुलुमनाली माथेरान वरीलपैकी सर्व बरोबर 11 / 15रायगड जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत? 20 22 25 28 12 / 15रायगड जिल्हा मध्ये किती तालुके आहेत? 12 13 14 15 13 / 15रायगड जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? 8102 7152 9152 8152 14 / 15छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर अभिषेक....... रोजी झाला. 6 जून 1776 6 जून 1674 6 जानेवारी 1868 6 जानेवारी 1574 15 / 15रायगड जिल्ह्यात. ..... येथे "भात संशोधन केंद्र" आहे. उरण पनवेल पेण यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)