PYQ special test no. 744

0

PYQ स्पेशल टेस्ट no.744

All the best 👍❤️

आयुष्य कोणासाठी

             थांबत नाही

     फक्त आयुष्य जगण्याची

          कारण बदलतात..

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत

   काही प्रश्न "सोडून” दिले की

      आपोआप सुटतात...!!

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही ?

2 / 15

दुसरी गोलमेज परिषद...... साली भरली.

3 / 15

एसआरपीएफ चा ' रेझिंग डे ' कोणत्या तारखेस असतो ?

4 / 15

महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली ?

5 / 15

कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत ?

6 / 15

' भुद्धार ' या संधीचा विग्रह करा.

7 / 15

पुढीलपैकी विशेषणाम ओळखा.

8 / 15

संयुक्त क्रियापदाचे वाक्य ओळखा.

9 / 15

महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. विधेय ओळखा.

10 / 15

मोराचा.....?

11 / 15

12% दूध असलेल्या 40 लिटर द्रावणात किती मिली लिटर पाणी ओतावे म्हणजे दुधाचे प्रमाण 8% होईल ?

12 / 15

सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते. तर त्या दराने मुद्दलाची तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागतील ?

13 / 15

5 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये असून दुसऱ्या 5 पुस्तकांची सरासरी किंमत 17 रुपये आहे तर एकूण 10 पुस्तकांची सरासरी किंमत किती असेल ?

14 / 15

दुपारी दीड वाजल्यापासून त्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?

15 / 15

58 सेमी परिमिती असलेल्या व पूर्णांकात बाजू असलेल्या मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!