Marathi vyakaran special test April 6, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( क्रियापद ) TelegramAll the best 👍❤️येणाऱ्या उद्यासाठी तुम्ही आज काय प्लॅन करताय...?यावरून तुमचा भविष्यकाळ ठरतो...!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15उभयविध क्रियापद म्हणजे काय ? दोन क्रियापद एकत्र येतात. वाक्यातील क्रियापद सकर्मक असते. वाक्यातील क्रियापद अकर्मक असते. क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. 2 / 15अकर्मक धातूंचा गट निवडा. मोड , रवा , बोल , वाक सळसळ , खळखळ , धडपड , थरथर चांगला , वाईट , गोड , कडू आज , काल , मागे , पुढे 3 / 15चुकीचा पर्याय निवडा. ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. बसा , उठा , ठेव ही क्रियापदे आज्ञार्थ सुचवितात. कर्तव्य दर्शविणारे वाक्य विध्यर्थी असते. जर निमंत्रण आले तर मी येईल. यातून नकारार्थ सुचित होतो. 4 / 15त्याला भुतांची भीती वाटते. पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ रिती भूतकाळ 5 / 15धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात ? कृदंत क्रियाविशेषण क्रियापद विशेषण 6 / 15कापणे , मिटणे , समजणे , स्मरणे या क्रियापदाचा प्रकार कोणता ? अकर्तुक क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद सकर्मक क्रियापद 7 / 15' त्याने माझे काय केले असावे ' या वाक्यातील क्रियापद....... या गटातील आहे. संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ आज्ञार्थ 8 / 15पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे. पाठव स्मर काप जाग 9 / 15पुढीलपैकी विध्यर्थ क्रियापद असलेले वाक्य कोणते ? या वर्षी पाऊस पडावा. मुले अभ्यास करतात. एवढे आमचे काम कराचं . मी हे काम करू ? 10 / 15' एका हाताने टाळी वाजत नाही ' या वाक्यातील ' नाही ' या क्रियापदास काय म्हणतात ? अनियमित क्रियापद शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद सिद्ध क्रियापद 11 / 15भावकर्तूक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय निवडा. पित्त झाल्यामुळे प्रमोदला आज मळमळते आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लागे | आम्ही काही पुस्तके पुण्याहून मागविली. बाळू , एवढे काम कर बरं ! 12 / 15पुढीलपैकी ' करणरूपी ' वाक्य कोणते ? अबब ! केवढी प्रचंड आग ही ! माझे वडील आज परगावी गेले. गोविंद अभ्यास करतो. जे चकाकते, ते सोने नसते. 13 / 15कर्जापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशी थांबत असेल तर ते क्रियापद..........असते. सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद 14 / 15मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्याकडून करून घेतो अशा अर्थाच्या क्रियापदाला........ म्हणतात. शक्य क्रियापदे प्रयोजक क्रियापदे अनियमित क्रियापदे भावकर्तुक क्रियापदे 15 / 15' तो काम करीत आहे ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ? संयुक्त क्रियापद प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद उभयविध क्रियापद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)