Ratnagiri jilha special test April 6, 2023 by Ashwini Kadam 0 रत्नागिरी जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️संघर्ष करायला घाबरु नका,कारण.. तुम्ही अपघातानं मोठं झालात असं कोणालाही वाटता कामा नये...!!आजची रत्नागिरी जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10रत्नागिरी जिल्हा लोकमान्य टिळकांची कर्मभूमी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आहे ? बरोबर चूक 2 / 10राजापूर मधील उन्हाळे गावातील परिसरात गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे वाहतात . बरोबर चूक 3 / 10रत्नदुर्ग किल्ल्याचा आकार घोड्याच्या खुरासारखा आहे ? बरोबर चूक 4 / 10छत्रपती संभाजी महाराजांची स्मृती जपण्यासाठी त्यांचा अर्धपुतळा व स्तंभ कसबा गावात स्मारकरूपाने उभारण्यात आला आहे ? बरोबर चुक 5 / 10रत्नागिरी जिल्ह्यातील जिवंत साप असलेले मंदिर कोणते आहे ? जाकादेवी मार्लेश्वर भगवती मंदिर कनकादित्य 6 / 10कोकण मराठी साहित्य परिषदेने मालगुंड या गावी.........यांचे स्मारक उभारले आहे. केशवकुमार कुसुमाग्रज केशवसुत मंगेश पाडगावकर 7 / 10मुंबईवरून रत्नागिरीत जाण्यासाठी मुंबईमधील कोणत्या बस स्थानकावरून गाड्या सुटतात ? मुंबई सेंट्रल बोरिवली परेल वरीलपैकी सर्व बरोबर 8 / 10रत्नागिरी जिल्ह्याचे हवामान कसे आहे ? उष्ण व दमट दमट व कोरडे फक्त दमट फक्त कोरडे 9 / 10स्वामी स्वरूपानंद अध्यात्मिक गुरु यांचे निवासस्थान कोणत्या गावात आहे ? वलजेश्वर पत्युले पाळोदा पावस 10 / 10रत्नागिरी जिल्ह्यात सुपारीची मोठ्या प्रमाणात लागवड कोठे केली जाते ? रत्नागिरी गुहागर दापोली वरीलपैकी सर्व बरोबर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)