PYQ special test no. 736 April 4, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.736 TelegramAll the best 👍❤️संकटांचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो...!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले ? 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1950 1 मे 1960 26 नोव्हेंबर 1949 2 / 15जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ' सर ' ही पदवी कोणी परत केली ? चित्तरंजन दास रवींद्रनाथ टागोर लाला लजपतराय अरविंद घोष 3 / 15महाराष्ट्रात ' चित्रनगरी ' हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ? पुणे मुंबई नागपूर कोल्हापूर 4 / 15' लोकआयुक्त ' हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ? 1968 1973 1962 1972 5 / 15गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता ? सारनाथ लुंबिनी कुशीनगर गया 6 / 15' पैशापेक्षा माणूस मोठा ' या वाक्यातील ' पेक्षा ' कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे ? व्यतिरेकवाचक गतिवाचक तुलनावाचक कालवाचक 7 / 15' विराटने शतक केले आहे. ' या वाक्यातील काळ ओळखा. साधा वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ यापैकी नाही 8 / 15उपसर्ग होणे त्रास होणे मृत्यू पावणे स्वर्गीय आनंद यापैकी नाही 9 / 15' आईच्या कडेवर बाळ होते ' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. तृतीया चतुर्थी षष्ठी पंचमी 10 / 15देशासाठी व समाजासाठी प्राण वेचले तो हुतात्मा महापुरुष धर्मात्मा लोहपुरुष 11 / 15एका सांकेतिक भाषेत 341 ला 682 लिहिले तर 134 ला काय लिहिता येईल ? 628 826 268 682 12 / 15सीता समोरून पाचव्या क्रमांकावर व गीता मागून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज , राम व रमेश असतील तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत ? 8 9 6 11 13 / 154 : 65 : : 5 : ? 121 115 126 26 14 / 15रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. लगतच्या दोन खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती ? 34 38 32 42 15 / 15पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती ? 21 19 23 यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)