मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( सर्वनाम )

All the best 👍❤️

"उसवलेल्या आयुष्याला जिद्दीने टाके घालवण्यासाठी संयमाची आणि नम्रतेची सुई जपायची कला यायला हवी..!!"💯✌

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.

2 / 15

' सामान्य सर्वनाम ' असलेले वाक्य कोणते ?

3 / 15

निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते ?

4 / 15

पुढील शब्दातील सर्वनाम ओळखा.

5 / 15

पुरुषवाचक सर्वनामे ओळखा.

6 / 15

जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात ?

7 / 15

आपण गरिबांना मदत करावी. सर्वनाम ओळखा.

8 / 15

सर्वनामाचा योग्य प्रकार ओळखा. ' स्वतः '

9 / 15

सर्वनामाचे मुख्य प्रकार किती ?

10 / 15

नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला.........असे म्हणतात.

11 / 15

सर्वनामांना.........असे म्हणतात.

12 / 15

सर्वनामांना प्रतिनामे म्हणतात कारण.......

13 / 15

एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल ?

14 / 15

सर्व नावाचा प्रकार ओळखा. ' जो '

15 / 15

प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल में पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!