मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 2, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( शब्दांच्या जाती नामे ) TelegramAll the best 👍❤️संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात असतं....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? मानव माणूस मनुष्यत्व मानवी 2 / 15सामान्यनाम असलेला शब्द ओळखा. खुशी गरीब वही कीर्ती 3 / 15धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता ? पळणे रडू हसू सत्य 4 / 15नामाचा प्रकारातील..........या नामाचे अनेकवचन होते. सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम धातू साधित नाम 5 / 15' भोळा ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? भोळसर भोळपट भोळेपणा भोळी 6 / 15' सुलभा ' हे कोणते नाम आहे ? विशेष नाम सामान्य नाम सर्वनाम भाववाचक नाम 7 / 15भाववाचक नामाबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. सुंदर - सौंदर्य नवल - नवेली शूर - शौर्य गंभीर - गांभीर्य 8 / 15मराठीत नामाचे मुख्य प्रकार किती पडतात ? दोन तीन चार पाच 9 / 15समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला......... असे म्हणतात. सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम समूहवाचक नाम 10 / 15विशेषनाम हे..........असते. जातीवाचक व्यक्तिवाचक विशेषण वाचक क्रियापद वाचक 11 / 15भाववाचक नामांना..........असे सुद्धा म्हणतात. धर्मवाचक नाम धर्मीवाचक नाम क्रियापदवाचक नाम जातीवाचक नाम 12 / 15सामान्य नाम ओळखा. पुरुष दिल्ली दास्य गणेश 13 / 15विशेषनाम प्रकार ओळखा. मोत्या लेख पुस्तक स्त्रित्व 14 / 15कोणतेही विशेष नाम.........असते. अनेकवचनी वचनहीन एकवचनी सामान्य नाम 15 / 15विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शविणारे नाम....... होय. भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम समूहवाचक नाम Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)