PYQ special test no. 731 April 2, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.731 TelegramAll the best 👍❤️आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात;फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते...!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी नांदेड 2 / 15भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहे ? जनरल करीअप्पा जनरल एफ. माणेकशा जनरल थिमय्या राजेंद्र सिंहजी 3 / 15मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ? केसरी सुधाकर महाराष्ट्र धर्म दर्पण 4 / 15स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण ? चक्रवर्ती राजगोपालचारी लॉर्ड कॅनिंग लॉर्ड ऍटली लॉर्ड माऊंटबॅटन 5 / 15भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ? शौर्य चक्र परमवीर चक्र वीर चक्र महावीर चक्र 6 / 15' गावस्कर ' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? स्वर संधी व्यंजन संधी विसर्गसंधी पूर्वरूप संधी 7 / 15हसताना या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा . अव्यय साधित प्रत्यय साधित धातू साधित विशेषण साधित 8 / 15' दाती तृण धरणे ' म्हणजे काय ? दातात गवत धरणे दात खाणे शरणागती पत्करणे विनवणी करणे 9 / 15' कोवळे ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऊन राठ सोवळे नाजूक 10 / 15वराती मागून घोडे खोटी कारणे सांगणे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे बुद्धी नष्ट होणे दिवसभर स्वप्न पाहणे 11 / 15तीन वर्षांपूर्वी केतकी व मानस यांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 इतके होते तर आज मानसचे वय किती ? 26 वर्षे 16 वर्षे 21 वर्षे 19 वर्षे 12 / 15दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे. तर दोन विषम संख्यांमध्ये असलेली समसंख्या कोणती ? 18 12 14 16 13 / 15दोन संख्यांचा लसावी 144 व मसावी 12 आहे. त्यापैकी एक संख्या 36 तर दुसरी संख्या कोणती ? 24 34 42 48 14 / 1560 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी लागेल ? 3/2 5/4 4/3 5/3 15 / 15एका दिवसाचे एकूण सेकंद किती होतात ? 1440 3600 86400 8640 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp